शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात मंगळवारपासून विज्ञान चित्रपट महोत्सव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2018 22:34 IST

विज्ञान परिषद-गोवातर्फे येत्या १६ ते १९ या काळात तिस-या भारतीय विज्ञान चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

पणजी : विज्ञान परिषद-गोवातर्फे येत्या १६ ते १९ या काळात तिस-या भारतीय विज्ञान चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हॉलिवूडचे विज्ञानावर आधारित सात व भारतीय एक मिळून आठ चित्रपट या महोत्सवात प्रदर्शित केले जातील. गोव्यासह शेजारी सिंधुदुर्गमधील मिळून १0 हजारांहून अधिक विद्यार्थी याचा लाभ घेतील.पत्रकार परिषदेत विज्ञान परिषदेचे अध्यक्ष सुहास गोडसे व मनोरंजन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र तालक यांनी ही माहिती दिली. मनोरंजन संस्था, राज्य सरकारचे विज्ञान आणि तंत्रज्ञान खाते, गोवा विज्ञान केंद्र, नॅशनल सेंटर फॉर अ‍ॅटार्क्टिक यांच्या संयुक्त विद्यमाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सुमारे १00 विद्यालयांमध्ये भेट देऊन विद्यार्थ्यांशी या चित्रपट महोत्सवाबद्दल संवाद साधलेला आहे. यंदा या चित्रपट महोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे विज्ञानाधारित चित्रपट निर्मितीच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तालक म्हणाले की, २0१६ साली हा चित्रपट महोत्सव सुरू झाला तेव्हा ६९ विद्यालयांमधून ५ हजार विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. संशोधक व निर्माते यांच्यात संवाद घडवून आणण्यासाठी चांगले व्यासपीठ महोत्सवानिमित्त उपलब्ध झाले आहे.अनंत नारायण यांचे एअरो मॉडेलिंग शोवर व्याख्यान असेल. या शिवाय रोबोटिक स्पर्धा, फॅबलॅब शो हे खास आकर्षण असेल. महोत्सवात प्रदर्शित करण्यात येणारे सात विज्ञानाधारित चित्रपट अमेरिकेचे तर एक तामिळी आहे. अ‍ॅड्रोमेडा स्ट्रेन ( थ्रिलर), आइस एज : कोलिजन कोर्स (अ‍ॅनिमेशन, अ‍ॅडव्हेंचर), २0१0 (अ‍ॅडव्हेंचर), लाइफ (थ्रिलर, हॉरर), अ‍ॅरायव्हल (ड्रामा), कोअर (अ‍ॅक्शन, अ‍ॅडव्हेंचर), अ‍ॅबिस (१९८९) (अ‍ॅडव्हेंचर) हे अमेरिकेचे तर २४ हा भारतीय तामीळ चित्रपटही प्रदर्शित केला जाणार आहे. आयनॉक्स १ व आयनॉक्स २ या स्क्रीनवर हे चित्रपट प्रदर्शित केले जातील. ५ शास्रज्ञ यावेळी उपस्थित असतील. तसेच पुणे येथील एनसीसीएसचे शेखर पांडे व इतरांची खास उपस्थिती असेल. मालवण येथून काही विद्यार्थी या चित्रपट महोत्सवात भाग घेतील तसेच निपाणी येथून काही शिक्षकही येतील, असे सांगण्यात आले.

टॅग्स :goaगोवा