शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात आरटीआय दस्तऐवजांसाठी महसूल खात्याकडून भरमसाट शुल्क आकारणी सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2019 21:51 IST

हायकोर्टात जनहित याचिकेव्दारे आव्हान 

पणजी : गोव्याच्या महसूल खात्याने आरटीआय दस्तऐवजासाठी प्रत्येक पानामागे ५0 रुपये शुल्क आकारणी सुरु केली असून ती अन्यायकारक व घटनाबाह्य असल्याचा दावा करुन एक नागरिक ट्रोजन डिमेलो यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्यागोवा खंडपीठात जनहित याचिका सादर केली आहे.

पत्रकार परिषदेत माहिती देताना ट्रोजन यांचे वकील अ‍ॅड. रोहित ब्रास डिसा म्हणाले की, आरटीआय नियमानुसार प्रती पान केवळ २ रुपये शुल्क आकारायला हवे परंतु महसूल खात्याने गेल्या मार्चमध्ये स्वतंत्र आदेश काढून हे शुल्क ५0 रुपये प्रती पान केले आहे. आपल्या अशिलाने आरटीआय अंतर्गत माहिती मागितली असता ७५ पानी दस्तऐवजासाठी ३,७५0 रुपये भरावे लागले. हे घटनाबाह्य आहे.’ लोकांनी माहिती मागू नये, भ्रष्टाचार बाहेर येऊ नये यासाठी ही शुल्कवाढ करण्यात आल्याचा आरोप डिसा यांनी केला. आरटीआय कायद्यांतर्गत नियम निश्चित केलेले आहेत त्यानुसार प्रत्येक पानामागे २ रुपयेच आकारता येतील, असे ते म्हणाले.  

भ्रष्टाचार उघडकीस आणण्यासाठीच अधिकाधिक  लोक आरटीआयचा वापर करतात परंतु महसूल खात्याने शुल्क वाढवून लोकांना नाउमेद केले आहे. दस्तऐवजासाठी कागद उच्च प्रतीचा वापरला जातो, अशातलाही भाग नसल्याचे डिसा म्हणाले. 

याचिकादार ट्रोजन यांनी काँग्रेसने हा विषय घ्यावा आणि आमदारांनी येत्या विधानसभेत सरकारला या शुल्कवाढीबाबत जाब विचारावा, अशी मागणी केली आहे. सरकारला कारभारात पारदर्शकता ठेवायची नाही त्यामुळेच अशा एकेक क्लुप्त्या काढल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला. 

टॅग्स :RTI Activistमाहिती अधिकार कार्यकर्ताgoaगोवाCourtन्यायालय