शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

IIT साठी रिवणची जागा, केंद्र सरकारकडून मंजुरी मिळाल्यानंतर प्रकल्पाचे काम पुढे नेणार - मुख्यमंत्री

By किशोर कुबल | Updated: January 1, 2024 13:29 IST

उच्च शिक्षण देणाऱ्या शिक्षकांना इंटर्नशिपसाठी राज्य सरकारने आयआयटी, गोवा व बिटस् पिलानीकडे समझोता करार केला.

पणजी : आयआयटीसाठी रिवण येथे जागा सूचवली असून केंद्र सरकारकडून मंजुरी मिळाल्यानंतर प्रकल्पाचे काम पुढे नेले जाईल, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले.

उच्च शिक्षण देणाऱ्या शिक्षकांना इंटर्नशिपसाठी राज्य सरकारने आयआयटी, गोवा व बिटस् पिलानीकडे समझोता करार केला. या करारावर सह्या झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी वरील भाष्य केले. आयआयटी, गोवाचे संचालकही याप्रसंगी उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले की, आयआयटीसाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अधिकाय्रांना आम्ही रिवण येथील जागा दाखवली आहे. अधिकाय्रांनी जागेच पाहणीही केली आहे.’ सध्या आयआयटी फर्मागुढी येथे कार्यरत आहे. रिवण येथे कायमस्वरुपी व्यवस्था म्हणून १० लाख चौरस मिटर जमीन सरकारने या प्रकल्पासाठी सूचवली आहे.

दरम्यान, आयआयटी, गोवा व बिटस् पिलानीकडे केलेल्या समझोता कराराबद्दल बोलताना मुख्यमंत्र्यांनी अशी माहिती दिली की, ‘ आयआयटी, गोवाकडून कम्प्युटर सायन्स, फिजिक्स व मॅथेमेटिक्स तर बिटस् पिलानीकडून कम्प्युटर सायन्स या विषयातील प्रशिक्षण शिक्षकांना मिळणार आहे.

उच्च शिक्षण देणाय्रा शिक्षकांसाठी शिखर संस्थांकडून अशा प्रकारची इंटर्नशिप उपलब्ध करण्याचा हा उपक्रम सुरु करणारे गोवा हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. उच्च शिक्षण देणाय्रा सरकारी तसेच खाजगी संस्थामध्ये विद्यादानाचे काम करणाय्रा शिक्षकांनी याचा फायदा घ्यावा.सहा महिने किंवा एक वर्ष कालावधीचा ही इंटर्नशिप असेल. शिक्षकांना उच्च दर्जाचे प्रशिक्षण मिळणार असल्याने त्याचा दीर्घकालीन फायदा विद्यार्थांनाही होणार आहे.