शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
3
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
4
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
5
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
6
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
7
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
8
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
9
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
10
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
11
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
12
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
13
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
14
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
15
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
16
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
17
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
18
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
19
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
20
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."

गोवा : आरजीची काँग्रेस आपसोबत युती नाहीच, आमदार विरेश बोरकरांचे स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2024 16:27 IST

आरजी पक्षाने आपले दोन्ही उमेदवार हे या अगोदरच जाहीर केले आहे.

नारायण गावसपणजी: आरजी पक्षाने आपले दोन्ही उमेदवार हे या अगोदरच जाहीर केले आहे. त्यामुळे आता आमची इंडिया आघाडीबराेबर युती हाेण्याचा प्रश्नच नाही. आम्ही आमच्या पक्षातर्फे स्वतंत्र्य लोकसभा निवडणुका लढणार आहोत. त्यामुळे कॉँग्रेस आपने आम्हाला निवडणुकीत एकत्र येण्याचे आवाहन केले तरी आम्ही जाणार नाही, असे आरजीचे नेते व आमदार विरेश बोरकर यांनी सांगितले.

शनिवारी आपचे निमंत्रक ॲड. अमित पालेकर व कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी पत्रकार परिषद घेऊन दाेन्ही पक्ष इंडिया आघाडीअंतर्गत निवडणुक लढणार असे जाहीर केले. तसेच दाेन्ही जागांवर काँग्रेसचा उमेदवार असून आप पक्ष त्याला पाठिंबा देणार आहे. तसेच राज्यातील गोवा फॉरवर्ड, आरजी तसेच मगाे व अपक्ष उमेदवारांनी पाठिंबा देण्याचे आवाहन केले. पण आरजीने यात येण्यास नकार दिला आहे.

आमदार विरेश बोरकर म्हणाले, काँग्रेसच्या उमदेवारांनी विधानसभा निवडणुकीत निवडून येऊन पुन्हा भाजपात प्रवेश केला होता हे जनतेने पाहिले आहे. यापुढे त्यांचे उमेदवार असेच करु शकतात. अम्हाला या राष्ट्रीय पक्षांवर विश्वास नाही. आमचा स्थानिक पक्ष असून तसेच त्याला राज्य पक्ष म्हणून नाव मिळाले आहे. आम्ही ही निवडणूक स्वत: लढणार आहोत. गेल्या निवडणुकीत आपने तसेच कॉँग्रेसने आरजीवर मते फोडण्याचा आराेप केला होता. तरीही लोकांनी आम्हाला चांगला पाठिंबा दिला या निवडणुकीतही आम्हाला लोकांचा चांगला पाठिंबा मिळणार आहे.

टॅग्स :goaगोवा