शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

येत्या विधानसभापूर्वी एसटी समाजाला आरक्षण : उटाचे अध्यक्ष प्रकाश वेळीप यांची माहिती  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2023 16:44 IST

गाेव्यातील एसटी समाजाच्या लोकसंख्येनुसार या समाजाला ४  जागांवर आरक्षण मिळणे गरजेचे आहे. तो आमचा अधिकार आहे. मुख्यमंत्र्यांनी असे आश्वासन दिले आहे.

पणजी (नारायण गावस) : एसटी समाजाला येत्या २०२७ च्या  विधानसभा निवडणूकीत आरक्षण मिळणार आहे. आम्हाला भाजप सरकारवर पूर्ण विश्वास आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी एसटी समाजाच्या शिष्टमंडळाला बोलावले असून लवकरच मुख्यमंत्री हे शिष्टमंडळ घेऊन दिल्लीत केंद्रीय नेत्यांकडे जाणार असल्याची माहिती उटाचे अध्यक्ष माजी आमदार प्रकाश वेळीप यांनी पणजीत आयाेजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली. 

गाेव्यातील एसटी समाजाच्या लोकसंख्येनुसार या समाजाला ४  जागांवर आरक्षण मिळणे गरजेचे आहे. तो आमचा अधिकार आहे. मुख्यमंत्र्यांनी असे आश्वासन दिले आहे. गेल्या अनेक वर्षापासून हा आमचा लढा सुरु असून त्यामुळे येत्या निवडणूकीत आमचे उमेदवार असणार आहे. तसेच इतर ज्या एसटी समाजाच्या मागण्या आहे त्याही सरकार लवकर पूर्ण करणार आहे,  असे प्रकाश वेळीप यांनी सांगितले.एसटी समाजाच्या हक्कासाठी लढा असल्याने सर्व संघटनांना आमचा पाठींबा आहे. तो मग कुठल्याही राजकीय पक्षाचा असो. उटा संघटनेने हा लढा सुरु केला आहे.

त्यामुळे उटा या संघटनेतर्फे या समाजासाठी आम्ही अनेक उपक्रमही राबवित आहोत. त्यामुळे राजकीय आरक्षणासाठी लढत असलेल्या कुठल्याच संघटना आमचा विरोध नसून त्यांना पाठींबा दिला जात आहे, असेही यावेळी प्रकाश वेळीप यांनी सांगितले. 

टॅग्स :goaगोवा