शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय स्पर्धा होईपर्यंत गोव्याला मिळणार तिळारीचे पाणी; दुरुस्तीकाम पुढे ढकलले

By वासुदेव.पागी | Updated: October 14, 2023 18:07 IST

हे दुरुस्तीकाम पुढे ढकलण्याची मागणी गोवा सरकारने केली होती. 

वासुदेव पागी, पणजी : दुरुस्तीसाठी तिळारी धरणातून बंद करण्यात आलेला पाणी पुरवठा गोव्यात होऊ घातलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमुळे पुन्हा सुरू करण्यात आला आहे. गोव्याच्या विनंती नंतर महाराष्ट्र सरकारने दुरुस्तीकामे क्रीडास्पर्धेनंतर हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे.

तिळारी कालवा दुरुस्तीचे काम पुढे ढकलण्यात आल्याची माहिती गोव्याचे जलस्त्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिली आहे.  दरुस्तीचे काम हे १५ ऑक्टोबरपासून हाती घेण्यात येणार होते. पंतु गोव्यात राष्ट्रीयस्पर्धा २६ ऑक्टोबरपासून सुरू  होत असल्यामुळे हे दुरुस्तीकाम पुढे ढकलण्याची मागणी गोवा सरकारने केली होती. 

महाराष्ट्राच्या हद्दीतील तिळारीच्या कालव्याला अनेक ठिकाणी गळती लागली आहे. यामुळे या कालव्याची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. पाऊस संपल्यावर लवकरच हे काम हाती घेण्याचा निर्णय झाला होता. दुरुस्ती कामाचा खर्च हा गोवा आणि महाराष्ट्र संयुक्तपणे करणार आहे. या कालव्यातून होणारा पाणी पुरवठा हा गोव्याला अधिक प्रमाणात होत असल्यामुळे ७५टक्के खर्च हा गोवा सरकारने करण्याचे ठरले आहे. यंदा मान्सून्ला उशीर झाल्यामुळे उन्हाळ्यात पाणी टंचाई निर्माण झाली होती. तिळारीचे पाणी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध जाल्यास उत्तर गोव्यात पाणी पुरवठा करण्यासाठी सोयीस्कर ठरते.

टॅग्स :goaगोवा