शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

डावखुरेपणाचा भेदभाव दूर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 05:18 IST

डावखुरेपण ही एक नैसर्गिक बाब आहे, त्यांना कमी लेखू नये, उजवे व डावे असा भेदभाव दूर करा, असे आवाहन जगभरातील डावखुºया प्रतिभावंतांच्या पहिल्या संग्रहालयाच्या उद्घाटनप्रसंगी मान्यवरांनी केले.

मडगाव (गोवा) : डावखुरेपण ही एक नैसर्गिक बाब आहे, त्यांना कमी लेखू नये, उजवे व डावे असा भेदभाव दूर करा, असे आवाहन जगभरातील डावखुºया प्रतिभावंतांच्या पहिल्या संग्रहालयाच्या उद्घाटनप्रसंगी मान्यवरांनी केले.लोटली येथील बिग फूट म्युझियममध्ये गोव्याचे कला व सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडे यांच्या हस्ते संग्रहालयाचे उद्घाटन झाले. इंडियन लेफ्ट हँडर्स क्लबच्या नवीन अ‍ॅपचेही लाँचिंग झाले. लोकमतच्या गोवा आवृत्तीचे महाव्यवस्थापक संदीप गुप्ते, संपादक राजू नायक, इंडियन लेफ्ट हँडर्स क्लबचे संदीप विष्णोई, बिग फूटचे महेंद्र आल्वारीस उपस्थित होते.डावखुºयांचे दोन्ही मेंदू काम करत असल्याने त्यांची वैचारिक क्षमता व हुशारी दुप्पट वाढू शकते, असे गावडे यांनी सांगितले. राजू नायक म्हणाले, पूर्वी डावखुरे म्हटले की कमीपणा वाटत असे. मात्र, आता हे दिवस कालबाह्य ठरूलागले आहेत. डावखुरे ही आजची शान आहे. महात्मा गांधी ते नरेंद्र मोदी सर्वजण डावखुरे आहेत. डावखुरे ही एक नैसर्गिक बाब आहे. त्यासाठी सरकारने शाळांना एक परिपत्रक पाठवून द्यावे.संदीप विष्णोई यांनी डावखुरेपणाला वैज्ञानिक कारणे असल्याचे सांगितले. डावखुरे लोक श्रीमंत व उच्च पदावर आहेत. १८५७ मध्ये स्वातंत्र्य संग्रामाची क्रांती घडविणारी राणी लक्ष्मीबाई याही डावखुºया होत्या.महाभारतातील अर्जुनही डावखुराच होता, श्रीरामभक्त हनुमानाने लक्ष्मण मूर्च्छित पडल्यानंतर संजीवनी औषधासाठी द्रोणागिरी पर्वतच उचलून नेला तेही डावखुरेच होते, अशी त्यांनी माहिती दिली. पहिली ते पदव्युत्तर स्तरापर्यंतच्या डावखुºया विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. जगात मान्यता मिळविलेल्या २१ डावखुºयांचे पुतळे संग्रहालयात उभारले जाणार आहेत.डावखुरे ही आजची शानपूर्वी डावखुरे म्हटले की कमीपणा वाटत असे. मात्र, आता हे दिवस कालबाह्य ठरूलागले आहेत. डावखुरे ही आजची शान आहे. महात्मा गांधी ते नरेंद्र मोदी सर्वजण डावखुरे आहेत.