शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

पंजाबच्या नवदाम्पत्याची गोव्यात आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2017 04:03 IST

पंजाबमधील होशियारपूर येथील एका नवदाम्पत्याने कोलवा येथे गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली.

मडगाव : पंजाबमधील होशियारपूर येथील एका नवदाम्पत्याने कोलवा येथे गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. बलजीत सिंग (२५) व हरिंदर कौर (१८) अशी मृतांंची नावे आहेत. या आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नाही.कोलवा समुद्रकिना-यावरील एका नारळाच्या झाडाला त्यांनी दुपट्ट्याने गळफास घेतला. नऊ आॅक्टोबरला हे जोडपे कोलवा येथे गेस्ट हाऊसमध्ये उतरले होते. दुस-या दिवशी त्यांनी ते गेस्ट हाउस सोडले. नंतर अन्य एका गेस्ट हाऊसमध्ये त्यांनी मुक्काम केला. मंगळवारीच हे गेस्ट हाउसही त्यांनी सोडले. हाती पैसे नसल्याने ते नोकरीच्या शोधात होते, अशी माहिती पोलिसांना मिळाली.घटनास्थळी पोलिसांना मोबाइल सापडला असून त्यात सीमकार्ड नव्हते. ज्या गेस्ट हाउसमध्ये हे जोडपे राहिले होते. तेथे दिलेल्या पत्त्यावर पंजाब, होशियापूर असा उल्लेख आहे. त्यामुळे गोवा पोलीस होशियारपूर पोलिसांकडून माहिती घेत आहेत.

टॅग्स :Suicideआत्महत्याgoaगोवा