शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

पुण्यातील युवकाची पणजीत आत्महत्या

By admin | Updated: February 27, 2017 21:25 IST

पुणे येथून गोव्यात आलेल्या संग्राम वचकल नामक पर्यटकाने पणजी येथील हॉटेलच्या खोलीत गळफास लावून आत्महत्या केली. २२ वर्षीय संग्राम हा चार दिवसांपूर्वीच

ऑनलाइन लोकमत

पणजी, दि. 27 -  पुणे येथून गोव्यात आलेल्या संग्राम वचकल नामक पर्यटकाने पणजी येथील हॉटेलच्या खोलीत गळफास लावून आत्महत्या केली. २२ वर्षीय संग्राम हा चार दिवसांपूर्वीच गोव्यात आला होता. पणजी येथील टुरिस्ट हॉटेलमध्ये तो थांबला होता. रविवारी तो कुठे होता याची कल्पना हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना नव्हती; परंतु सोमवारी त्याच्या खोलीचा दरवाजा बंद होता. रूम सर्व्हिससाठी दरवाजा उघडला नसल्यामुळे कर्मचाऱ्यांना संशय आला. त्यानंतर पोलिसांना आणि अग्निशामक दलाच्या जवानांना बोलावून दरवाजा तोडण्यात आला, तेव्हा त्याचा मृतदेह गळफासाला लटकताना दिसला. पंख्याच्या शेजारी असलेल्या एका हुकाला कपड्याचा गळफास करून त्याने हे कृत्य केले होते. मृतदेह अत्यंत सडलेला होता. संग्राम हा पुण्यातून १४ फेब्रुवारीपासून बेपत्ता झाला होता, अशी माहिती पुणे पोलिसांकडून पणजी पोलिसांना मिळाली आहे. पुण्यातील ओसीसी बिझनेस, वीर सावतामाळी मंदिर, पुरंदर असा त्याचा पत्ता आहे. त्याच्या मृत्यूची माहिती योग्य माध्यमातून त्याच्या कुटुंबीयांना कळविल्याची माहिती पणजी पोलिसांकडून देण्यात आली. मृतदेह गोमेकॉच्या शवागारात ठेवला आहे.