शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

पोर्तुगीज नागरिकत्व: मिनाक्षी लेखी यांना मुख्यमंत्री व पर्यावरणमंत्री भेटले

By वासुदेव.पागी | Updated: February 17, 2024 17:26 IST

युरोपात मुक्त व्हिसा मिळावा यासाठी पोर्तुगीज नागरिकत्व घेऊन भारतीय नागरिकत्व सोडण्याचा जो सपाटा चालविला आहे आणि त्यानंतर या लोकांना ज्या समस्यांना तोंड द्याव्या लागतात त्या समस्यांच्या अनुशंगाने ही भेट घेतली असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून देण्यात आली.

पणजी: पोर्तुगीज नागरिकत्वाच्या मुद्द्यावरून विदेशात असलेल्या गोमंतकीय नागरिकांच्या समस्या घेऊन मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत आणि पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी केंद्रीय परराष्ट्र व्यवहारमंत्री मिनाक्षी लेखी यांची भेट घेतली. या भेटीत विदेशात रोजगारासाठी जाणाऱ्या गोमंतकियांच्या समस्यांवर त्यांनी चर्चा केल्याचे सांगण्यात आले.

युरोपात मुक्त व्हिसा मिळावा यासाठी पोर्तुगीज नागरिकत्व घेऊन भारतीय नागरिकत्व सोडण्याचा जो सपाटा चालविला आहे आणि त्यानंतर या लोकांना ज्या समस्यांना तोंड द्याव्या लागतात त्या समस्यांच्या अनुशंगाने ही भेट घेतली असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून देण्यात आली.

एकदा गोमंतकीय पासपोर्ट पासपोर्ट सोडल्यावर भारतीयांना अनिवासीय भारतीय ओळखपत्रे मिळविण्यासही अडचणी होत आहेत असे गाऱ्हाणेही त्यांनी केंद्रीय मंत्र्यांकडे घातल्याची माहिती देण्यात आली. केंद्रीय मंत्री लेखी यांनी त्यांना काय आश्वासन दिले या बाबतीत मात्र कुणीही स्पष्ट केलेले नाही.दरम्यान मुख्यमंत्री आपल्या दिल्ली दौऱ्या दरम्यान नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी यांना भेटले. गोव्यात जागतिक बँकच्या सहाय्याने केलेल्या विकास कामाची आणि आपद्कालीन कामाची माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी आयोगाला सादर केली.

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत