शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

गोवा विधानसभा निवडणुकीत एसटी समाजाला राजकीय आरक्षण द्यावे: खासदार सार्दीन

By सूरज.नाईकपवार | Updated: January 4, 2024 12:17 IST

धनगर समाजाची एसटीत समावेश करावा.

सूरज नाईक पवार, लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव: गोव्यातील अनुसूचित जमातींना गोवा विधानसभा निवडणुकीत राजकीय आरक्षण मिळायला पाहिजे. अजूनपर्यंत ते शक्य झालेले नाही. ते का झालेले नाही असा सवाल करत धनगर समाजाचाही अनुसूचित जमातीत समाविष्ट करावा अशी मागणी राज्यातील दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दीन यांनी केली आहे. 

आज गुरुवारी त्यांनी येथील दक्षिण गोवा काँग्रेस कार्यालयात पत्रकार परिषद घेउन वरील मागणीचे विधान केले.राज्यात मोठया प्रमाणात अपघात घडतात, याला जबाबदार कोण असा सवालही त्यांनी केला. राज्यातील रस्त्यांची स्थिती अत्यंत दयनीय झालेली आहे. राजधानी पणजीतील सांतइनेज, सांताक्रुझ येथे जाणे म्हणजे एक दिव्यच आहे. रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत. मुख्यमंत्री व सार्वजनिक बांधकाममंत्र्यांनी रस्त्यावर कुठेही खड्डे पडलेले असेल तर ते लक्षात आणून दयावे. रस्त्यावर एकही खड्डे असणार नसल्याचे सांगितले होते. प्रत्यक्षात स्थिती काय आहे ती बघावीत. गोव्यात मोठया संख्येने पर्यटकही येतात. राज्याचे नाक कशासाठी कापतात असा सवाल त्यांनी सरकारला उद्देशून केला.

१९६१ पुर्वी जन्मलेल्या गोमंतकीयांची पोतुर्गीजमध्ये जन्मनोंदणी आहे. केंद्र सरकारने या लोकांना दिलासा दयावा. आपण याबाबत गृहमंत्री तसेच परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडेही चर्चा करुन तशी मागणी केल्याचे त्यांनी सांगितले. धर्मिका सलोखा कायम असायला हवा , धर्मावरुन फुट घालू नका. श्रीरामाने भाजपाला सदबुध्दी दयावी असेही ते म्हणाले.

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण