शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गाडीच्या टिंटेड काचा पोलीस करणार साफ; बालिका अपहरण प्रकरणानंतर विधानसभेत निर्णय

By वासुदेव.पागी | Updated: February 7, 2024 14:34 IST

केरी सत्तरी येथील ९ वर्षे वयाच्या शाळकरी मुलीचे अपहरण करण्याचा झालेल्या प्रयत्नामुळे गोवा हादरले होता.

पणजीः कारगाड्या व इतर गाड्या ज्या काचा काळा करून फिरतात त्यांच्यावर केवळ दंडात्मक कारवाई करून थांबणार नाही तर काचा काळ्या करण्यासाठी करण्यात आलेले लेमिनेशन पूर्णपणे काढून टाकले जाईल. केरी- सत्तरी येथील शाळकरी मुलीचे अपहरण करण्याच्या प्रकरणामुळे हा निर्णय बुधवारी गोवा विधानसभेत घेण्यात आला. 

केरी सत्तरी येथील ९ वर्षे वयाच्या शाळकरी मुलीचे अपहरण करण्याचा झालेल्या प्रयत्नामुळे गोवा हादरले होता. या मुलीने धाडस दाखवून अपहरणकर्त्याच्या हाताचा जावा घेऊन आपली सुटका करून घेतली होती. बुधवारी आमदार दिव्या राणे यांनी लक्ष्यवेधी सूचना करताना हा मुद्दा उपस्थित केला. अपहरणकर्ते काळ्या काचांच्या कारमध्ये आले होते, त्यामुळे त्यांची ओळख मिळू शकली नव्हती. त्यामुळे राणे यांनी अशा काळ्या काचा वापरणाऱ्यांवर कारवाई का केली जात नाही असा प्रश्न उपस्थित केला.

त्यावर आमदार दिगंबर कामत यांनी या मुद्द्यावर बोलताना अशा काळ्या काचांच्या गाड्यांचे लेमिनेशन पूर्णपणे फाडून का टाकले जात नाही असा प्रश्न केला. केवळ दंड आकारुन थांबू नका तर काळ्याकाचा ठेऊन नका अशी सूचना त्यांनी केली. यात आम आदमी पार्टीचे आमदार वेन्जी विएगश यांनी सूचना करताना काळ्या काचांच्या गाड्या वापरणाऱे आमदार आणि माजी आमदार मंत्री यांच्यापासून कारवाईची सुरूवात करा असे सांगितले. कुणालाही सोडू नका असेही सांगितले. 

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यावर उत्तर देताना या या सूचनेची त्वरित अंमलबजावणी सुरू केली जाणार असल्याचे सांगितले. केवळ दंडात्मक कारवाई करून न थांबण्याचा आणि लेमिनेशन उखडून टाकण्याच्या सूचना दिल्या जातील असे त्यांनी सांगितले. काळ्या काचांवर कारवाई करण्याबरोबरच आमदार दिव्या राणे यांनी आणखीही सूचना केल्या होत्या. त्यात शाळांतील विद्या्र्थ्यांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कँमरे व इतर खबरदारी घेण्याच्या सूचना ज्या शिक्षण खात्याने केल्या होत्या त्याच्या अंमलबजावणीची खातरजमा करून कुणी घ्यावी या संतर्भात जबाबदारी निश्चित करण्मयात यावी असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :goaगोवाPoliceपोलिस