शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

३० मेपासून गोव्यात प्लॅस्टीक बंदी, मुख्यमंत्र्यांची मुक्तीदिनी घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 20:31 IST

गोव्यात घटकराज दिनापासून म्हणजे ३० मे २०१८ पासून प्लॅस्टीक वापरावरील बंदी पूर्णपणे अंमलात आणली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी कांपाल येथे गोवा मुक्तीदिनस

पणजी: गोव्यात घटकराज दिनापासून म्हणजे ३० मे २०१८ पासून प्लॅस्टीक वापरावरील बंदी पूर्णपणे अंमलात आणली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी कांपाल येथे गोवा मुक्तीदिनस सोहळ््यास बोलताना केली केली. स्वच्छ गोवा  सुंदर गोवा हा प्रत्यक्षात उतरविण्यासाठी जेजे करायला हवे आहे ते सर्व काही केले जाईल असे त्यांनी सांगितले. 

मुक्तीदिन सोहळ््यास बोलताना मुख्यमंत्र्यांनी स्वच्छ गोवा सुंदर गोवा हे प्रत्यक्षात उतरविण्यासाठी जे काही करायला पाहिजे ते सर्व करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले. प्लॅस्टीक बंदीची कडक अंमलबजावणी  गोवा घटकराज दिनापासून केली जाणार आहे. त्यासाठी लोकांना पूर्वतयारी करण्यासाठी वेळ मिळावा त्यासाठीच ही पूर्वसूचना देण्यात आली आहे. बºयाच जणांचे प्लॅस्टीकच्या बाबतीत अथर्संबंधही गुंतलेले असतात त्यांनी ही गोष्ट आतापासूनच गांभिर्याने घ्यावी असे त्यांनी सांगितले. 

स्वच्छ गोवा सुंदर गोवा चळवळीचा महत्त्वपूर्ण भाग म्हणजे कचरा प्रक्रिया केंद्रे. गोव्यात तीन मोठे कचरा प्रक्रिया प्रकल्प हे त्यासाठीच आहेत, पैकी साळगाव येथील प्रकल्प पूर्णत्वाला आला आहे असे ते म्हणाले. अपघातांची संख्या भंयकर वाढली आहे ती पहिल्या टप्प्यात किमान अर्ध्यावर तरी  आणण्यासाठी उपाय योजना हाती घेण्यात आल्या आहेत. साधनसुविधा उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मांडवीवर तिसरा पूल होताना दिसत आहे. गालजीबागचा पूलही २०१८ च्या अखेरपर्यंत पूर्ण झालेला दिसेल. शिक्षणाच्या क्षेत्रातही साधन सुविधा उभारण्याचे काम सुरू आहे. महाविद्यालये, प्राथमिक, माध्यमिक शाळांच्या बांधकामांचा त्यात समावेश आहे. ५ वर्षात ३० हजार कोटींची विकास कामे होणार असल्याचे त्यांनी सांगितले.