शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

पेट्रोल दरवाढीवर लवकरच तोडगा निघेल - मुख्तार अब्बास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 16:41 IST

पेट्रोलच्या वाढत्या दरांबद्दल सरकारा चिंता आहे आणि सरकार त्यावर गांभिर्याने उपाय योजना करीत आहे

पणजी -  पेट्रोलच्या वाढत्या दरांबद्दल सरकारा चिंता आहे आणि सरकार त्यावर गांभिर्याने उपाय योजना करीत आहे व त्यातून तोडगा निघेल असे भाजप नेते व अल्पसंख्याक विभागाचे मंत्री मुख्तार अब्बा नकवी यांनी म्हटले आहे. केंद्रातील भाजप  सरकारने 4 वर्षे पूर्ण केल्यानिमित्ताने सरकारच्या कामांची माहिती जनतेला देण्याच्या मोहीमेचा भाग म्हणून ते पणजीत आले होते. 

पत्रकार परिषदेत बोलतना ते म्हणाले की इंधनच्या वाढत्या किंमती या लोकांसाठी जाचक ठऱत आहेत. सरकारलाही त्याची जाणीव आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री व प्रधानमंत्री याच्यावर निश्चितच तोडगा काढतील. त्या दृष्टीने गांभिर्याने काम सुरू आहे.  अलिकडच्या लोकसभा पोटनिवडणुकीतील पराभवाबद्दल विचारले असता त्यांनी ही फार मोठी चिंतेची गोष्ट नसल्याचे सांगितले. उलट भाजप विरोधी शक्ती एकत्र आल्यास त्यांची धाव कुठपऱ्यंत जाऊ शकते याची कल्पना अगोदरच आल्यामुळे त्या दृष्टीने रणनीती ठरविणे पक्षाला श्यक्य होणार आहे असे ते म्हणाले. 

भाजप राजवटीत देशात अल्पसंख्याकावर हल्ले व अत्त्याचार होत आहेत हा भाजप विरोधकांचा कांगावा खोटा आहे. उलट भाजप सत्तेवर आल्यानंतर जातीय दंगलींना आळा बसला आहे. ज्या काही ठराविक घटना घडल्या त्यावरही त्वरित कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे भाजप सरकार हे सर्व सामावेशक सरकार असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे असे त्यांनी सांगितले.