शहरं
Join us  
Trending Stories
1
"३१ हजार कोटींच्या पॅकेजचे समर्थन करायला तयार, पण माझी एक अट", उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मोठी मागणी
2
राहुल गांधींना नोबेल मिळण्यासाठी मोर्चेंबांधणी? काँग्रेसने केली मारिया मचाडो यांच्याशी तुलना
3
"बोलायचं स्वदेशीचं आणि घडी वापरायची विदेशी"; CM योगी आदित्यनाथांनी खासदार रवि किशन यांना भरसभेत सुनावले
4
Shubman Gill Record : टीम इंडियातील 'प्रिन्स'ची कमाल; क्रिकेटच्या मैदानातील 'डॉन'चा महारेकॉर्ड मोडला
5
"लोकसभा निवडणुकीत भुमरेंनी माझ्या विरोधात १२० कोटी वाटले, शेतकऱ्यांना दारू पाजून...!" खैरेंचा गंभीर आरोप
6
जे पेरले तेच उगवले! पाकिस्तानी लष्कराचा लाड त्यांच्याच अंगलट आला; 'तहरीक-ए-लब्बैक' संघटनेने डोकेदुखी वाढवली
7
सचिन तेंडुलकरची साद, माणिकराव कोकाटेंचा तत्काळ प्रतिसाद; खेळाडूंसाठी घेतला मोठा निर्णय
8
E20 पेट्रोलबाबतचा संभ्रम संपला! बाजारात कोणत्या पेट्रोलमध्ये इथेनॉल आहे आणि कोणत्या नाही...
9
झाड नाही, 'काळजाचा तुकडा' तोडला! २० वर्षे जपलेल्या वृक्षासाठी आजींचा आक्रोश; व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल
10
राज ठाकरेंचा वरदहस्त दूर अन् वैभव खेडेकरांचे ग्रहच फिरले? भाजप प्रवेश रखडला, आता दुसरीकडे...
11
“हंबरडा मोर्चापूर्वी उद्धव ठाकरेंनी एकदा आरशात पाहावे”; CM देवेंद्र फडणवीस यांची बोचरी टीका
12
अनिल अंबानी ग्रुपच्या CFO ला अटक; बनावट बँक हमी प्रकरणात ED ची मोठी कारवाई
13
ग्रामीण भारताचा विकास करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची पुण्यतिथि; त्यांच्या कार्याचा आढावा!
14
Premanand Maharaj: प्रेमानंद महाराजांची प्रकृती स्थिर, पण दुसऱ्यांची किडनी घेण्यासाठी नकार; कारण... 
15
मित्रासोबत बाहेर फिरायला मेडिकलची विद्यार्थीनी गेली, लैंगिक अत्याचाराचा आरोप; रुग्णालयात उपचार सुरू
16
तिसऱ्या भिडूमुळे आघाडीत धुसफुस? काँग्रेसचा ‘त्या’ मतांवर डोळा, तर उद्धवसेनेची मोठी पंचाईत!
17
तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकीच्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना No Entry; विरोधक आक्रमक, प्रियांका गांधींचा PM मोदींवर निशाणा
18
मंत्री बाबासाहेब पाटलांनी केलेल्या विधानावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; थेट फटकारले, म्हणाले,..
19
नोबेल पुरस्कार हुकला, ट्रम्प यांनी चीनवर राग काढला? चिनी वस्तूंवर १०० टक्के अतिरिक्त टॅरिफ
20
"एअर इंडियाच्या बोइंग 787 विमानांची उड्डाणं रोखावीत"; भारतीय पायलट संघाचं सरकारला पत्र; केल्या तीन मागण्या

गोव्यात पेट्रोल 72.68 तर डिझेल 73 रुपये प्रति लिटर, व्हॅटमध्ये 4 टक्के कपात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2018 21:16 IST

गोव्यात पेट्रोलचा दर आज शनिवारी पहाटेपासून (म्हणजेच शुक्रवारची मध्यरात्री) 72.68 रुपये प्रति लिटर व डिझेलचा दर 73 रुपये असा होणार आहे.

पणजी : गोव्यात पेट्रोलचा दर आज शनिवारी पहाटेपासून (म्हणजेच शुक्रवारची मध्यरात्री) 72.68 रुपये प्रति लिटर व डिझेलचा दर 73 रुपये असा होणार आहे. गोवा सरकारने पेट्रोलच्या सध्याच्या दरात लिटरमागे 2 रुपये 57 पैसे व डिझेलच्या दरात लिटरमागे 2 रुपये 50 पैसे अशी कपात केली आहे. मूल्यवर्धीत कराचे (व्हॅट) प्रमाण सरासरी 4 टक्क्यांनी कमी केल्यामुळे सरकारला महसुलाबाबत दर महिन्याला पाच कोटींचं नुकसानं सोसावं लागेल.केंद्र सरकारने लिटरमागे अडीच पैसे कमी केल्यानंतर शुक्रवारी गोव्यात पेट्रोलचा दर प्रतिलिटर 75 रुपये 25 पैसे असा होता. त्यात गोवा सरकारने शुक्रवारी मध्यरात्रीपासून 2 रुपये 25 पैसे अशी कपात केली. पेट्रोलवरील व्हॅट 17 टक्के होता. तो 13 टक्के करण्यात आला. त्याविषयीची अधिसूचना जारी झाली आहे. डिझेलचा दर शुक्रवारी 74.42 रुपये प्रति लिटर असा होता. त्यात अडीच रुपयांची कपात केल्याने डिझेल आता 72.92 रुपये प्रति लिटर असे झाले आहे. पेट्रोल मालक 73 रुपयेच आकारतील.गेल्या वर्षभरात गोव्यात पेट्रोल व डिझेलच्या दरात लिटरमागे साधारणत: बारा रुपयांची वाढ झाली. यामुळे गोवा सरकारला पाच-सहा कोटी रुपयांचा अतिरिक्त लाभ होत होता. आता कपात झाल्याने सुमारे चार- पाच कोटी रुपयांच्या महसुलाला मुकावे लागेल. वाणिज्य कर खात्याचे आयुक्त दीपक बांदेकर यांनी लोकमतशी बोलताना या वृत्ताला दुजोरा दिला. पेट्रोल व डिझेलवरील व्हॅट 4 टक्क्यांनी कमी करण्याची कृती अलिकडे सरकारने केली नव्हती. ती आता केल्याने ग्राहकांना थोडा दिलासा मिळाला पण गोव्यात अगोदरच पेट्रोल व डिझेलचे दर खूप वाढलेले असल्याने वाहनधारक आणखी कपात केली जावी, अशी मागणी करत आहेत. देशातील अन्य भागांच्या तुलनेत मात्र गोव्यात पेट्रोल व डिझेलचे दर कमी आहेत.

टॅग्स :goaगोवाPetrolपेट्रोलPetrol Pumpपेट्रोल पंप