शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात दाबोळी विमानतळावरून आता कायमस्वरुपी कदंब बसेस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2018 21:09 IST

दाबोळी विमानतळावरून कळंगुट, कांदोळी, म्हापसा, पणजी, मडगाव या ठिकाणी जाण्यासाठी यापुढे कायमस्वरूपी कदंब बसगाड्यांची व्यवस्था केली जाईल.

पणजी : दाबोळी विमानतळावरून कळंगुट, कांदोळी, म्हापसा, पणजी, मडगाव या ठिकाणी जाण्यासाठी यापुढे कायमस्वरूपी कदंब बसगाड्यांची व्यवस्था केली जाईल. सुरुवातीला ७ ते ८ बसगाड्या या सेवेसाठी वापरल्या जातील. विमानतळावरील अंतर्गत सर्व टॅक्सी काऊंटर यापुढे पर्यटन विकास महामंडळ चालवणार आहे. प्रीपेड टॅक्सी पर्यटन विकास महामंडळाच्या अ‍ॅपच्या माध्यमातून किंवा या काऊंटरवरून आरक्षित कराव्या लागतील. अ‍ॅप तीन ते चार महिन्यांत कार्यान्वित होईल.मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी ही माहिती दिली. विमानतळावरील काळ्या-पिवळ्या टॅक्सींची संख्या अपुरी आहे. ती वाढविण्यात येईल. पर्यटकांची टॅक्सीवाल्यांकडून लुबाडणूक झाल्यास सरकारी पोर्टलवर आॅनलाइन तक्रार करता येईल. जीटीडीसीने एक योजना तयार केली असून त्याअंतर्गत टॅक्सीवाल्यांना दिवशी हमखास ७00 रुपये उत्पन्न मिळविता येईल. ही योजना लवकरच मार्गी लावण्यात येणार असून त्यासाठी नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. टॅक्सींना स्पीड गव्हर्नरची आवश्यकता नाही, असे सरकारचे स्पष्ट मत असले तरी सार्वजनिक वाहतुकीतील इतर सर्व वाहनांना सक्ती हवीच, असेही सरकारचे म्हणणे आहे.गेल्या तीन दिवसातील टॅक्सी संपाच्या पार्श्वभूमीवर पर्रीकर म्हणाले की, आंदोलकांनी आधी बंद मागे घ्यावा ही आपली पहिली अट होती कारण त्यांनी कोणतीही नोटिस न देता अचानक बंद पुकारला होता व तो नियमबाह्य होता. सरकारी खात्यांसाठी कंत्राटावर टॅक्सी चालविणाºया ज्या टॅक्सी गेले तीन दिवस बंद ठेवण्यात आहेत त्यांची कंत्राटे रद्द करण्यात येतील. केवळ बांधकाम खात्यातच असे १२ ते १३ टॅक्सीमालक आढळले असून त्यांचे कंत्राट रद्द करुन वर्षभर काळ्या यादीत टाकले जाईल.

टॅग्स :goaगोवाTravelप्रवास