शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यातही वाढत आहे स्वादुपिंडाचा कर्करोग

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2018 20:30 IST

पणजी: देशात स्वादुपिंडाचा कर्करोग वाढत असल्याचे आढळून आले आहे. हे केवळ देशातील चित्र नव्हे तर गोव्यातही अलिकडच्या काळात स्वादुपिंडाच्या कर्करोगाचे रुग्ण अधिकाधिक आढळू लागल्याचे दिसून येत आहे. गोव्याच्या कॅन्सर रजिस्ट्रीत कर्करुग्णांची संख्या १२०० एवढी दाखविली आहे. परंतु गुपचूप उपचार घेणारे, गोव्याबाहेर जाऊन उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्येचा अंदाज घेतला तर ती दीड ...

पणजी: देशात स्वादुपिंडाचा कर्करोग वाढत असल्याचे आढळून आले आहे. हे केवळ देशातील चित्र नव्हे तर गोव्यातही अलिकडच्या काळात स्वादुपिंडाच्या कर्करोगाचे रुग्ण अधिकाधिक आढळू लागल्याचे दिसून येत आहे. गोव्याच्या कॅन्सर रजिस्ट्रीत कर्करुग्णांची संख्या १२०० एवढी दाखविली आहे. परंतु गुपचूप उपचार घेणारे, गोव्याबाहेर जाऊन उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्येचा अंदाज घेतला तर ती दीड हजार होईल. त्यातील अध्यार्हून अधिक रुग्ण हे गोमेकॉत उपचार घेत आहेत. त्यात सर्वाधिक म्हणजे २०० हून अधिक रुग्ण हे स्तनाच्या कर्करोगाचे रुग्ण आहेतच,  परंतु आतड्याचा कर्करोग १०० हून अधिक जणांना झालेला आढळून आला आहे. तोंडाचे व गळ्याचे १५० ते २०० रुग्ण  आहेत तर बाकीचे इतर प्रकारचे रुग्ण आहेत. अर्थात ही रजिस्ट्री ५ वर्षांपूर्वीची आहे त्यामुळे नवीन आकडे काय आहेत याची अद्याप माहिती उपलब्ध झालेली नाही.गोव्यात विविध ठिकाणी काम करणाºया कर्करोगतज्ज्ञांच्या अंदाजाप्रमाणे अलिकडील काळात या संख्येत फार फरक पडला आहे. कारण स्वादुपिंडाच्या कर्करोगाचे रुग्णही मोठ्या प्रमाणावर अढळू लागले असल्याची माहिती कर्करोग तज्ज्ञ डॉ शेखर साळकर यांनी दिली. या रोगाची लक्षणे लवकर कळत नाहीत हीच मोठी समस्या आहे. स्वादुपिंडाचा कर्करोगाची ह्यहेड, बॉडी, टेल अशा तीन प्रकारात वर्गवारी केली जाते. हेड, बॉडी, टेल. या पैकी पहिला हेड ह्या प्रकाराची लक्षणे लवकर दिसतात. अशा प्रकारात रुग्णाला सुरूवातीला कावीळ होते. बाकी दोन प्रकारात मात्र लक्षणे लवकर दिसत नाहीत. त्यामुळे नियमीत चाचण्या हीच त्यावर खबरदारी आहे असे डॉ साळकर यांनी सांगितले. मधुमेह हा इतर अनेक रोगांना आमंत्रण देण्यास कारणीभूत जसा ठरतो तसा कर्करोगाच्या बाबतीतही तो घातकच ठरतो. परंतु अचानक वजन वाढणे तेवढेच धोकादायक मानले जाते.गोमेकॉत कर्करोग तज्ज्ञ नसल्यामुळे प्रत्येक विभागाचे तज्ज्ञ डॉक्टरच कर्क रोगाची प्रकरणे हाताळतात. एका विभागाच्या तज्ज्ञाकडून मिळालेल्या माहितीनुसार अलिकडे स्वादुपिंडाचे कर्करोगी अधिक आढळून आल्याचे त्यांनी सांगितले. धूम्रपान, गुटखा चघळणे आणि तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन ही या रोगाची मुख्य कारणे आहेत. तसेच दुषित पाणी पिल्यामुळेही हा रोग होण्याची शक्यता असल्याचेही पाहाणीतून आढळून आले आहे.

टॅग्स :cancerकर्करोग