शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

...अन्यथा पाचव्या मजल्यावरून उडी टाकेन; त्याच्या हट्टीपणामुळे आरोग्य यंत्रणांची दमछाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2020 18:10 IST

चांगले सुशिक्षितही आहेत. परंतु  हे काही सुशिक्षित डॉक्टर व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करायचे सोडून एक सारखे 'घरी सोडा' असा पाढाच वाचतात.

 -वासुदेव पागीपणजीः मला घरी सोडले नाही तर पाचव्या मजल्यावरून उडी घेईन, अशा सरळ सरळ पोलिसांना धमक्या देणाऱ्या कोरोनाच्या संशयितांना क्वॉरन्टाईनमध्ये ठेवण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. मडगाव रेसिडेन्सीत अनेक संशयित रुग्णांना क्वॉरन्टाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. विदेशात व राज्याबाहेर प्रवास केलेल्यांना त्या ठिकाणी ठेवण्यात आले आहे. चांगले सुशिक्षितही आहेत. परंतु  हे काही सुशिक्षित डॉक्टर व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करायचे सोडून एक सारखे 'घरी सोडा' असा पाढाच वाचतात.एका विदेशात जाऊन आलेल्या माणसाने तर त्याला ठेवण्यात आलेल्या पाचव्या मजल्यावरून खाली उडी टाकण्याची धमकीही  दिली. त्याला समजावण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रयत्नांची शर्थ करावी लागली. त्याच्या नातेवाईकांच्या हातापाया पडून त्याला समजवावे लागले, अशी माहिती दक्षिण गोवा आरोग्य यंत्रणांच्या सूत्रांकडून देण्यात आली. दुसरी एक विदेशी महिला होती. संशयित म्हणून इस्पितळात दाखल करून ठेवण्यात आले होते. नर्स व इतर कर्मचाऱ्यांची नजर चुकवून पळत सुटली. शेवटी पोलीसांची मदत घेऊन शोधून आणावे लागले. 

वास्को येथील कोटेज इस्पितळातही बऱ्याच  संशयितांना ठेवण्यात आले आहे. त्या ठिकाणीही अशाच करामती होत असल्याची माहिती आहे. घरी जायला द्यावे म्हणून डॉक्टरना कहाण्या रचून सांगण्याचे प्रकार होत आहेत. या ठिकाणी जेवणाची व्यवस्थासारखी नाही असे म्हणून घरी जातो असेही दोघांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना सांगितले. या सर्वांना हाताळण्यासाठी यंत्रणांची दमछाक होत आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या