शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

गावस्कर, वेंगसरकर आदी क्रिकेटपटूंचे मूळ गोव्यातच, मुख्यमंत्री पर्रििकर यांचा दावा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2017 18:57 IST

सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर आदी कर आडनावाचे जे मोठे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आहेत त्यांचे मूळ गोव्यातच आहे. ते गोमंतकीयच ठरतात. त्यांचा जन्म गोव्यात झाला नाही तरी जिनेटीकली तरी ते गोमंतकीयच आहेत, असे मत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी शुक्रवारी येथे मांडले.

पणजी - सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर आदी कर आडनावाचे जे मोठे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आहेत त्यांचे मूळ गोव्यातच आहे. ते गोमंतकीयच ठरतात. त्यांचा जन्म गोव्यात झाला नाही तरी जिनेटीकली तरी ते गोमंतकीयच आहेत, असे मत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी शुक्रवारी येथे मांडले. पोर्तुगीज राजवट गोव्यात होती त्यावेळी अनेक गोमंतकीय गोवा सोडून देशात अन्यत्र गेले व स्थायिक झाले. कर आडनावाचे जे कुणी देशात सापडतात ते सगळे मूळ गोमंतकीय आहेत असे पर्रीकर म्हणाले.ज्येष्ठ पत्रकार राजदिप सरदेसाई यांचे  वडिल असलेले क्रिकेटपटू स्व. दिलीप सरदेसाई हे गोमंतकीय होते. त्यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणाऱ्या पुरस्कार वितरण  सोहळ्यात शुक्रवारी पर्रीकर बोलत होते. राजदिप सरदेसाई यावेळी व्यासपीठावर होते. आपल्या वडिलांनंतर एकही पुरूष गोमंतकीय भारतीय क्रिकेट संघात पोहचला नाही अशी खंत सरदेसाई यांनी व्यक्त केली होती. त्याला पर्रीकर यानी वरील उत्तर दिले. राजदिप सरदेसाई हे मुंबई व अन्यत्र वाढल्यामुळे त्यांना ठाऊक नाही पण गावसकर, वेंगसरकर असे अनेकजण मूळचे गोमंतकीय आहेत असे पर्रीकर म्हणाले. दरम्यान स्व. दिलीप सरदेसाई स्मृती पुरस्कार सरकारकडून यावेळी आंतरराष्ट्रीय तायक्वांडोपटू पी. आनंद यांना प्रदान करण्यात आला. रोख रूपये दोन लाख व चषक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

टॅग्स :Cricketक्रिकेट