शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पंचायत कार्यालयातील मनमानी कारभार आळा घालण्यासाठी नागरिकांनी ठोकले पंचायत कार्यालयाला टाळे

By काशिराम म्हांबरे | Updated: December 18, 2023 15:49 IST

वेर्ला-काणका पंचायत क्षेत्रातील नागरिकांनी कार्यालयाच्या गेटला टाळे ठोकण्याचा प्रकार आज घडला.

काशीराम म्हांबरे ,म्हापसा: पंचायत कार्यालयातील सचिवांचा मनमानी कारभार तसेच नागरिकांच्या सेवेसाठी सचीव  वेळेवर उपलब्ध होत नसल्याच्या कारणास्तव शिवोली मतदार संघातील वेर्ला-काणका पंचायत क्षेत्रातील नागरिकांनी कार्यालयाच्या गेटला टाळे ठोकण्याचा प्रकार आज घडला.

पंचायतीचा विकास आराखडा तयार करण्यासाठी सरपंच आरती च्यारी यांनी पंचायतीकडून स्थापन केलेल्या विविध समित्यांची बैठक कार्यालयात बोलावली होती पण सचीव निकिता परब गैरहजर राहिल्याने बैठक स्थगीत करणे भाग पडल्याची माहिती च्यारी यांनी दिली.

पंचायत क्षेत्रातील विविध विकास आराखडे तयार करुन १९ डिसेंबर पर्यंत गट विकास कार्यालयात सादर करणे अत्यावश्यक होते. सचिवांच्या अनुपस्थितीत बैठक स्थगीत करणे भाग पडल्याने पंचायतीच्या विकासावर परिणाम होणार असल्याचे ही सरपंच म्हणाल्या.  

सप्टेंबर महिन्यात पंचायतीच्या सचिव पदाचा ताबा घेतल्यानंतर सचीव सतत गैरहजर होता.  सचीव उपलब्ध होत नसल्याने पंचायतीच्या कामकाजावर परिणाम झालेला.  नागरिकांना वेळेवर दाखले उपलब्ध होत नसल्यानेत्यांना माघारी जावे लागत होते. गेल्या महिन्यात पंचायतीने आयोजित केलेल्या ग्रामसभेतून सचीव सभा अर्धवट सोडून गेल्याने सभा स्थगित करावी लागली होती. सचिवांच्या या मनमानी कारभाराचा निषेध व्यक्त करण्यासाठी कार्यालयाच्या मुख्य गेटवर टाळे ठोकण्यात आल्याची माहिती नागरिक ऐश्वर्या साळगांवकर यांनी दिली.

टॅग्स :goaगोवाgram panchayatग्राम पंचायत