शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

विरोधकांनी दोनापावला जेटीवरुन राजकारण करु नये; बाबूश मोन्सेरात यांचे काँग्रेसच्या नेत्यांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2023 16:38 IST

दोनापावला येथील स्थानिक विक्रेत्यांवर  कुठलाच अन्याय होऊ देणार नाही. विरोधक हे फक्त  राजकारण  करण्यासाठी हा विषय वाढवत आहे.

नारायण गावस

पणजी: दोनापावला येथील स्थानिक विक्रेत्यांवर  कुठलाच अन्याय होऊ देणार नाही. विरोधक हे फक्त  राजकारण  करण्यासाठी हा विषय वाढवत आहे. या ठिकाणी  कुठल्याच बाहेरील  लोकांना व्यावसाय करायला दिला जाणार नाही असे स्पष्टीकरण मंत्री बाबूश माेन्सेरात यांनी दिले.

दाेनापावला जेटीवरुन विरोधकांनी  राजकारण करु नये राजकारण केले तर स्थानिक विक्रेत्यांचा प्रश्न सुटणार नाही. आम्ही या स्थानिक विक्रेत्यांसोबत आहोत. ही गेट आहे ती पर्यटन खात्याने घातली आहे.

या ठिकाणी महसुल मिळत असल्याने ती लावण्यात आली आहे. ती आम्ही  हटवू शकत नाही पण इतर ज्या स्थानिक विक्रेत्यांच्या समस्या आहेत त्या लवकरच सोडविण्याचा  प्रयत्न करणार आहे, असे मंत्री बाबूे मोन्सेरात यांनी सांगितले.