शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाईन फ्रोड! आधार-पॅन कार्ड लींक करण्याच्या नावाखाली महिलेला २ लाख ३० हजारांची टोपी 

By पंकज शेट्ये | Updated: May 4, 2023 20:19 IST

दक्षिण गोव्यातील वेर्णा भागात राहणाऱ्या रिना परेरा नावाच्या महीलेला ११ एप्रिल रोजी आॅनलाईन फ्रोडद्वारे अज्ञात आरोपीने लुभाडले असून बुधवारी (दि. ३) वेर्णा पोलीस स्थानकात भादस ४२० आणि आयटी कायद्याच्या ६६ डी कलमाखाली गुन्हा नोंद करण्यात आला.

वास्को : आधार आणि पॅन कार्ड ‘लींक’ करण्याचा शेवटचा दिवस असून पाठवलेले ‘लींक’ डाऊनलोड करून आधार-पॅन कार्ड ‘लींक’ करा असा संदेश अज्ञात आरोपीने टाकून एका महिलेला ‘आॅनलाईन फ्रोड’ द्वारे २ लाख ३० हजार रुपयांना लुबाडल्याचा प्रकार उघडकीस आला. दक्षिण गोव्यातील वेर्णा भागात राहणाऱ्या रिना परेरा नावाच्या महीलेला ११ एप्रिल रोजी आॅनलाईन फ्रोडद्वारे अज्ञात आरोपीने लुभाडले असून बुधवारी (दि. ३) वेर्णा पोलीस स्थानकात भादस ४२० आणि आयटी कायद्याच्या ६६ डी कलमाखाली गुन्हा नोंद करण्यात आला.

वेर्णा पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार बुधवारी रात्री त्याप्रकरणात गुन्हा नोंद करण्यात आला. वेर्णा येथे राहणाऱ्या रिना नामक महीलेला ११ एप्रिलच्या दुपारी अज्ञात व्यक्तीने व्हॉट्सअ‍ॅप वर एक अ‍ॅप डाऊनलोड करण्यासाठी लींक पाठवले. आधार - पॅन कार्ड लींक करण्याचा शेवटचा दिवस असून पाठवलेल्या ‘लींक’ वरून अ‍ॅप डाऊनलोड करा आणि आधार - पॅन कार्ड ‘लींक’ करा असा संदेश अज्ञाताने आरोपीने महीलेला टाकला. अज्ञात आरोपीने टाकलेल्या संदेशानुसार खरोखरच आधार - पॅन कार्ड ‘लींक’ करण्याचा शेवटचा दिवस असल्याचे महीलेला वाटल्याने तिने ‘लींक’ वरून ते अ‍ॅप डाऊनलोड केले. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार महीलेने डाऊनलोड केलेले ते अ‍ॅप एका बँकेचे होते. त्यानंतर महीलेने त्या अ‍ॅपमध्ये स्व:ताच्या आधार कार्ड, पॅन कार्ड आणि स्व:ताच्या बँक खात्याची माहीती घातली.

महीलेने अ‍ॅपमध्ये माहीती घातल्यानंतर काही वेळातच तिच्या बॅक खात्यातून २ लाख ३० हजाराची रक्कम अज्ञात आरोपीने वटवल्याची माहीती पोलीसांनी दिली. आॅनलाई फ्रोड करून वेर्णा भागात राहणाऱ्या महीलेला २ लाख ३० हजार रुपयांना टोपी घातलेल्या प्रकरणात पोलीसांनी गुन्हा नोंद केला असून वेर्णा पोलीस निरीक्षक डायगो ग्राशियस यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास चालू आहे. 

 

टॅग्स :Adhar Cardआधार कार्डonlineऑनलाइनfraudधोकेबाजी