शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

युवतीची अश्लील छायाचित्रे सोशल मिडियावर टाकणा-या युवकाला अटक  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2018 16:44 IST

आपल्याशी असलेल्या जवळीकीचा फायदा घेऊन काणकोण येथील एका युवतीशी तिच्या इच्छेविरुद्ध शरीरसंबंध ठेवल्याच्या तसेच त्या युवतीचे नग्नावस्थेतील चित्रीकरण समाज माध्यमावर व्हायरल केल्याच्या आरोपाखाली...

मडगाव - आपल्याशी असलेल्या जवळीकीचा फायदा घेऊन काणकोण येथील एका युवतीशी तिच्या इच्छेविरुद्ध शरीरसंबंध ठेवल्याच्या तसेच त्या युवतीचे नग्नावस्थेतील चित्रीकरण समाज माध्यमावर व्हायरल केल्याच्या आरोपाखाली काणकोण पोलिसांनी एका युवकाला बलात्कार, विनयभंग तसेच आयटी कायद्याचा भंग केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. सदर युवकाला न्यायालयासमोर हजर केले असता त्याला पाच दिवसांच्या पोलीस कोठडीचा रिमांड देण्यात आला.या व्हिडिओ  व्हायरल प्रकरणाची एका स्वयंसेवी संघटनेने दखल घेऊन हे प्रकरण काणकोण पोलिसांर्पयत पोचविले होते. 2016 पासून या युवकाचे त्या युवतीशी संबंध होते. त्यादरम्यान हे चित्रिकरण केले होते. हल्लीच त्या दोघांचे संबंध बिघडले होते. सदर युवकाने आपल्या इच्छेविरुद्ध आपली अश्लील छायाचित्रे काढली. आपण त्याला विरोध केल्याने ही छायाचित्रे त्याने सोशल मिडियावर टाकली. त्या युवकाचा ससेमिरा सुटण्यासाठी आपण मोबाईल फोनही बदलला पण आपला नवीन मोबाईल नंबर मिळवून घेऊन त्या युवकाने आपला लैंगिक छळ चालूच ठेवल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. 

टॅग्स :sex crimeसेक्स गुन्हाgoaगोवा