शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

जुने गोवें ते दिवजा सर्कल मार्ग येत्या १० पासून ३० एप्रिलपर्यंत बंद

By किशोर कुबल | Updated: March 6, 2024 13:25 IST

वाहतूक कदंब बायपास मार्गाने वळवणार

पणजी : जुने गोवेतील बॅसिलिका ऑफ बॉ जीझस  जंक्शन ते दिवजा सर्कल (पणजी) पर्यंतचा संपूर्ण रस्ता स्मार्ट सिटीच्या कामांमुळे १० मार्च ते ३० एप्रिलपर्यंत वाहतुकीसाठी बंद राहील.

या काळात वाहतूक कदंबा बायपास रोडकडे वळवली जाईल. तथापि, मध्यवर्ती मार्ग खालीलप्रमाणे बंद केले जातील.प्रस्तावित प्रकल्पाचे चार टप्प्यांमध्ये काम होणार आहे. ज्यामध्ये मलनि:सारण वाहिन्या आणि गॅस लाइन टाकणे यासारख्या कामांचा समावेश आहे.

पहिला टप्पा- विठ्ठल मंदिर (पानवेल) ते अमूल शॉप (फोंडवे)- १६९९ मीटर रस्ता - १० मार्च ते ३० एप्रिलदुसरा टप्पा - अमूल शॉप (फोंडवे) ते अजुदा चर्च जंक्शन - ५३० मिटर रस्ता - १२ मार्च ते १५ एप्रिलतिसरा टप्पा - अजुदा चर्च ते रायबंदर पाटो सर्कल- १२५३ मिटर रस्ता - २६ मार्च ते ३० एप्रिलचौथा टप्पा - रायबंदर पाटो सर्कल ते चिंबल जंक्शन-८१५ मिटर रस्ता - ६ मार्च ते ३० एप्रिल