शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांचे भवितव्य ठरणार ४ ऑक्टोबरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2017 20:09 IST

आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या विरोधातील अपात्रता याचिकेवर मुंबई उच्च न्यायायाचे पणजी खंडपीठ ४ रोजी निवाडा सुनावणार आहे.

 पणजी - आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या विरोधातील अपात्रता याचिकेवर मुंबई उच्च न्यायायाचे पणजी खंडपीठ ४ रोजी निवाडा सुनावणार आहे. या प्रकरणात विधानसभा सभापतीपुढे याचिका सादर करणार नसल्याचे प्रदेश कॉंग्रेसने म्हटले आहे. विश्वजित राणे यांच्या विरुद्ध कॉंग्रेस पदाधिकाºयांनी सादर केलेल्या अपात्रता याचिकेवर सुनावणी पूर्ण झाली  असून हे प्रकरण निवाड्यासाठी आले आहे. बुधवारी या प्रकरणात अंतिम सुनावणी झाली तेव्हा याचिकादाराला म्हणजेच कॉंग्रस पक्षाच्या पदाधिकाºयांना हे प्रकरण सभापतीपुढे दाखल करण्याची तयारी आहे काय असा प्रश्न केला होता. कॉंग्रेसची बाजू मांडणारे सुरेंद्र देसाई यांनी कॉंग्रेसकडून सभापतीकडे कोणतीही याचिका केली जाणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे या प्रकरणात केवळ निवाडा बाकी राहिला आहे. निवाडा ७ दिवसांनी म्हणजे ४ आॅक्टोबर रोजी होणार आहे. विश्वजित राणे यांच्याविरुद्ध दाखल केलेली अपात्रता याचिका ही न्यायालयाच्या कार्यकक्षेत नव्हे तर विधानसभाध्यक्षांच्या म्हणजेच सभापतीच्या कार्यकक्षेत येत असल्याचा दावा सरकारपक्षा तर्फे अ‍ॅडव्होकेट जनरल दत्ता लवंदे यांनी केला. परंतु त्याला आक्षेप धेताना अ‍ॅड देसाई यांनी हा न्यायालयाच्या कार्यकक्षेतील विषय असल्याचे स्पष्ट केले. राणे यांनी आमदारकीचा राजीनामा दिला ते सिद्धार्थ कुंकळ््येकर हे आज सभापती पदावर नाहीत एवढेच नव्हे तर ते आमदारही नाहीत, त्यामुळे हे प्रकरण सभापतीकडे देण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे ते म्हणाले. गोव्यात विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसला  १७ तर भाजपला १३ जागा मिळाल्या होत्या. परंतु इतर पक्ष आणि अपक्षांच्या मदतीने भाजपने सत्ता स्थापन केल्यानंतर राणे यांनी कॉंग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा दिऊन टाकून आपल्याच पक्षाला धक्का दिला होता आणि नंतर त्यांनी भाजपात प्रवेश केला होता. त्यामुळे विरोधीपक्षनेते बाबू कवळेकर यांच्यासह कॉंग्रेसच्या इचक आमदारांनी त्यांच्या विरोधात  अपात्रता याचिका दाखल केली होती.