शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

निर्बंध उठल्यामुळे गोव्यात पर्यटक विमानांची संख्या 20 टक्क्यांनी वाढणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2017 10:38 IST

गोव्यात विदेशातून पर्यटकांना घेऊन येणाऱ्या चार्टर विमानांची संख्या यंदाच्या पर्यटन मोसमात 20 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. सरकारच्या पर्यटन खात्याला आणि गोवा ट्रॅव्हल अॅण्ड टुरिझम असोसिएशन  (टीटीएजी) या संघटनेलाही अशीच शक्यता वाटते.

पणजी : गोव्यात विदेशातून पर्यटकांना घेऊन येणाऱ्या चार्टर विमानांची संख्या यंदाच्या पर्यटन मोसमात 20 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. सरकारच्या पर्यटन खात्याला आणि गोवा ट्रॅव्हल अॅण्ड टुरिझम असोसिएशन  (टीटीएजी) या संघटनेलाही अशीच शक्यता वाटते.गोव्याचा नवा पर्यटन मोसम सुरू झाला आहे. आतापर्यंत दोन चार्टर विमाने गोव्यात दाखल झाली आहेत. या ऑक्टोबर महिन्यात 30 चार्टर विमाने हजारो विदेशी पर्यटकांना घेऊन गोव्यात येणार असल्याची नोंद झाली आहे. गोव्याचा दाबोळी विमानतळ हा नौदलाच्या ताब्यात येतो. नौदलाच्या कवायतींमुळे चार्टर विमाने उतरण्याविषयी दाबोळी विमानतळावर थोडे निर्बंध आले होते व यामुळे चार्टर विमानांची संख्या घटेल अशी शक्यता निर्माण झाली होती. मात्र मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी या विषयात हस्तक्षेप केला व नौदल अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन तोडगा काढला. यामुळे चार्टर विमाने उतरण्याचा व पार्क करून ठेवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जास्त पैसे गोव्यात खर्च करू शकतील असे विदेशी पर्यटक चार्टर विमानाने येत असतात.

गेल्या पर्यटन मोसमात मे महिन्यापर्यंत गोव्यात एक हजारपेक्षा जास्त चार्टर विमाने आली होती. रशियामधून सुमारे सहाशे विमाने आली होती. युक्रेनमधून शंभरहून जास्त चार्टर विमाने आली होती. यंदाही रशियामधून गोव्यात येणाऱ्या चार्टर विमानांची संख्या वाढणार आहे. दरम्यान, गोवा टूर अॅण्ड ट्रॅव्हल संघटनेचे अध्यक्ष सावियो मेसियास यांनी दाबोळी विमानतळावर विमाने उतरविण्याबाबतचे निर्बंध नौदलाने थोडे शिथिल केल्याबाबत समाधान व्यक्त केले आणि आता चार्टर विमानांची संख्या गोव्यात वाढेल, असा विश्वास व्यक्त केला.

टॅग्स :tourismपर्यटन