शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात कोविड बळींची संख्या सहाशेच्या उंबरठ्यावर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2020 19:17 IST

Corona Virus news: बांबोळी येथील गोमेको इस्पितळात कोविडमुळे गेल्या चोवीस  तासांत एकूण पाचजणांचा प्राण गेला.

पणजी : कोविडमुळे गुरुवारी पाचजणांचे बळी गेले. यामुळे एकूण बळींची संख्या सहाशेच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. आतापर्यंत कोविडने ५९७ व्यक्तींचे गोव्यात बळी घेतले. गुरुवारी नवे २३३ कोविड रुग्ण राज्यात आढळले.

गुरुवारी कोविडच्या १ हजार ६८३ चाचण्या करण्यात आल्या. गेल्या चोवीस तासांत १९४ कोविडग्रस्तांनी कोरोनावर मात केली. बहुतेक गावांमध्ये आता कोविडग्रस्तांची संख्या कमी झालेली आहे. राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या घटली व ही संख्या २ हजार ४३६ पर्यंत खाली आली आहे.

बांबोळी येथील गोमेको इस्पितळात कोविडमुळे गेल्या चोवीस  तासांत एकूण पाचजणांचा प्राण गेला. आल्तिनो येथील ५८ वर्षीय महिला रुग्ण, फोंडा येथील ६३ वर्षीय पुरुष रुग्ण, म्हापसा येथील ६० वर्षीय रुग्ण आणि साखळी येथील ७९वर्षीय रुग्ण यांचे कोविडमुळे निधन झाले. आल्तिनोच्या महिलेला मूत्रपिंडाचा गंभीर आजार होता. करूर कर्नाटक येथील एक ५५ वर्षीय महिला रुग्ण गोमेको इस्पितळात कोविडने मरण पावली.

 

काही प्रमुख ठिकाणची कोविड रुग्ण संख्या

मडगाव.............२१८

वास्को...............११७

फोंडा....................१५४

म्हापसा............९८

पणजी...............११६

कोलवाळे..............१२०

कांदोळी........................११०

चिंबल............१२८

पर्वरी............१३१

कुठ्ठाळी...........९४

टॅग्स :goaगोवाcorona virusकोरोना वायरस बातम्या