शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

गोमेकॉत आता ६ महिन्यात यकृतरोपण शस्त्रक्रियाही

By वासुदेव.पागी | Updated: April 18, 2023 20:02 IST

सुपर स्पेशलिटी सेवेत आणखी एक सुविधा जोडताना ६ महिन्यात यकृत रोपण शस्त्रक्रियाही सुरू केल्या जातील. 

पणजी - गोवा वैद्यकीय महाविद्यालयाची सुपर स्पेशलिटी सुविधा हा गोमंतकियांना आणि गोव्याबाहेरील लोकांनाही फार मोठा दिलासा आहे. सुपर स्पेशलिटी सेवेत आणखी एक सुविधा जोडताना ६ महिन्यात यकृत रोपण शस्त्रक्रियाही सुरू केल्या जातील. 

मूत्रपिंड रोपण  शस्त्रक्रिया गोमेकॉत केल्या जातात. युरोलोजी विभागाचे प्रमुख डॉ मधुमोहन प्रभुदेसाई यांच्या नेतृत्वाखाली आतापर्यंत मूत्रपिंड रोपणाच्या अनेक शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आल्या आहेत. आता गोमेकॉचा गँस्ट्रो विभागही अशीच सुविधा देताना यकृत रोपण शस्त्रक्रियाही करणार आहे. गोमेकॉचे डीन डॉ शिवानंद  बांदेकर यांनी लोकमतशी बोलताना ही माहिती दिली. 

यासाठी गोमेकॉत गँस्ट्रो विभाग स्थापन करण्यात आला आहे. डॉ अमित मायदेव या तज्ज्ञ डॉक्टरचीही नियुक्ती करण्यात आली आहे. राहिलेली कामे मार्गी लागेपर्यंत आणखी तीन चार महिने जातील. परंतु कोणत्याही परिस्थितीत येत्या सहा महिन्यात यकृताच्या शस्त्रक्रिया गोमेकॉत सुरू केल्या जातील असेही डॉ बांदेकर यांनी सांगितले. 

यकृतरोपण -एखाद्या व्यक्तीच्या यकृतामध्ये  अपरिवर्तनीय बदल झाल्यास किंवा अतिमद्यपानामुळे यकृत खराब झाल्यास  तज्ज्ञ डॉक्टर  यकृत रोपणाचा सल्ला देतात. यात, निरोगी व्यक्तीच्या यकृताचा लहानसा भाग काढून त्याचे रोपण रुग्णाच्या यकृतात करतात. काही काळाने रुग्णाच्या यकृताची वाढ होऊन ते पूर्वीप्रमाणे कार्य करू लागते. 

टॅग्स :goaगोवाhospitalहॉस्पिटल