शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

तीन वर्षांपेक्षा जास्त काळ गैरहजर राहिल्याने वीज खात्याच्या दोन कर्मचाऱ्यांना नोटीसा

By किशोर कुबल | Updated: February 28, 2024 14:36 IST

तब्बल तीन वर्षांहून अधिक काळ कामावर गैरहजर राहिल्याबद्दल वीज खात्याने  दोन लाइन हेल्परना कर्मचाऱ्यांना कारवाई का करू नये अशी विचारणा करणाऱ्या नोटिसा जारी केल्या आहेत. लाइन हेल्पर शशांक नाईक २३ सप्टेंबर २०२० पासून कामावर आलेला नाही.

किशोर कुबल

पणजी : तब्बल तीन वर्षांहून अधिक काळ कामावर गैरहजर राहिल्याबद्दल वीज खात्याने  दोन लाइन हेल्परना कर्मचाऱ्यांना कारवाई का करू नये अशी विचारणा करणाऱ्या नोटिसा जारी केल्या आहेत. लाइन हेल्पर शशांक नाईक २३ सप्टेंबर २०२० पासून कामावर आलेला नाही. तर लाइन हेल्पर विल्सन फर्नांडिस १ नोव्हेंबर २०१९ पासून  अनुपस्थित आहेत. हे दोन्ही कर्मचारी त्यांच्या पत्त्यावरही सापडलेले  नसल्यामुळे त्यांना नोटीस बजावण्यात आली असून त्यांना कारण स्पष्ट करण्यास  सांगितले आहे. विहित वेळेत त्यांच्याकडून उत्तर न मिळाल्यास प्रकरण एकतर्फी पुढे नेऊन कारवाई केली जाईल, असा इशारा खात्याने दिला आहे. 

दरम्यान, सरकारी नोकरीवर असताना खात्याला कल्पना न देताच अंधारात ठेवून विदेशात नोकरीसाठी जाण्याचे प्रमाण वाढले आहे. वरील प्रकरणात कसून चौकशी होणार असल्याचे सांगण्यात आले.