शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

सुविधा पुरवण्यात तडजोड नाही: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2024 10:25 IST

खांडोळा उच्च माध्यमिक विद्यालयाची पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्क, माशेल : खांडोळा उच्च माध्यमिक विद्यालयात एकूण ७५० विद्यार्थी शिकत आहेत. चांगली पटसंख्या आहे. त्यामुळे त्यांना चांगल्या सुविधा पुरवणे हे आमचे कर्तव्य आहे. विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी चांगले वातावरण पाहिजे. सुविधा पुरवण्यासाठी मी कुठेच तडजोड करणार नाही, असे उद्‌गगार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी खांडोळा उच्च माध्यमिक विद्यालयाच्या दुरुस्ती कामाची पाहणी करताना काढले.

आमदार तथा मंत्री गोविंद गावडे, शिक्षण खात्याचे संचालक शैलेश झिंगडे, सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता संदीप गावडे, उप अभियंते बी. आर. प्रमोद, कनिष्ठ अभियंते रमेश मडकईकर, प्राचार्य अँटोनियो ब्रागांझ पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष नारायण सावंत व अन्य पालक उपस्थित होते.

यावेळी स्थानिक आमदार तथा मंत्री गोविंद गावडे म्हणाले, मी पुढील ५० वर्षांची दूरदृष्टी ठेवूनच सर्व सुविधांनी युक्त अशी एक अत्याधुनिक पद्धतीची इमारत व्हावी, यासाठी मुख्यमंत्र्याकडे या आधीच प्रस्ताव दिलेला आहे.

खांडोळा महाविद्यालयाची इमारत उभारण्यापूर्वी उच्च माध्यमिक इमारत उभारणे अत्यंत गरजेचे होते; परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे ही इमारत बांधण्यास थोडा विलंब झाला. त्यासाठी मी पालकांची दिलगिरी व्यक्त करतो, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. मुख्यमंत्री व मंत्री गावडे यांचे पालक-शिक्षक संघाच्या वतीने आभार मानतो, असे नारायण सावंत यांनी सांगितले.

विद्यालयाचे काम युद्ध पातळीवर

सार्वजनिक बांधकाम खात्याअंतर्गत सुमारे दोन कोटी रुपये खर्च करून सध्या दोन जुन्या इमारतीचे काम आम्ही हाती घेतले असून त्यांचे काम युद्ध पातळीवर चालू असून येत्या २५ मे पर्यंत ते काम सर्वार्थाने पूर्ण होणार आहे. विद्यार्थ्यांना बसण्यासाठी चांगले वर्ग, वाचनालय, प्रयोगशाळा, स्टाफ रूम, कॅन्टीन, टॉयलेट, बसची व्यवस्था, तसेच विद्यार्थ्यांना येण्या-जाण्यासाठी गेट ते विद्यालयापर्यंत चांगला फुटपाथ ट्रॅक यांची चांगली व्यवस्था करण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत