शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

मडगावात 90 लाखांचा गंडा, संशयितांवर गुन्हा नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 20:03 IST

जमीन विक्री प्रकरणात 90 लाखांचा गंडा घातल्याप्रकरणाची एक तक्रार गोव्यातील मडगाव पोलीस ठाण्यात नोंद झाली असून, अब्दुल्ला बुडेसाब मकंदर (48) व ताज कन्स्ट्रक्शनच्या प्रोप्रायटरवर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.

मडगाव: जमीन विक्री प्रकरणात 90 लाखांचा गंडा घातल्याप्रकरणाची एक तक्रार गोव्यातील मडगाव पोलीस ठाण्यात नोंद झाली असून, अब्दुल्ला बुडेसाब मकंदर (48) व ताज कन्स्ट्रक्शनच्या प्रोप्रायटर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. भारतीय दंड संहितेच्या 447 व 420 कलमाखाली पोलिसांनी संशयितांवर गुन्हा नोंद केला आहे. मडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तुषार लोटलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सागर धाटकर पुढील तपास करीत आहेत.संस्किृती कन्स्ट्रक्शन प्रा.लि.चे संचालक राजेश कुरार हे तक्रारदार आहेत. संशयितांनी समन्वयक करार करून आके - बायश येथे सर्व्हे क्रमांक 26/ 0 ही जमीन 1 कोटी 40 लाख रुपयांना खरेदी करण्याचे करार केला होता. मात्र प्रत्यक्षात 50 लाख रुपये अदा केले होते. मात्र नंतर संशयिताने बेकायदेशीररीत्या त्या जमिनीवर जमीन मालकाला न विचारता बांधकामही सुरू केले होते. कारारानुसार रक्कमही फेडली गेले नाही. 29 एप्रिल 2019 पूर्वी हा वायदा ठरला होता. रक्कमही मिळाली नाही व वरून अतिक्रमण करून बांधकामालाही सुरुवात केल्यानंतर या प्रकरणी आता पोलिसांत तक्रार नोंदविण्यात आली आहे. पुढील पोलीस तपास चालू आहे.