शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

जनरल स्टोअर्सच्या नावे मडगावात जुगारी अड्डा, तीन विद्यार्थ्यांसह सहाजणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2018 18:34 IST

जनरल स्टोअर्सच्या आडून चालविल्या गेलेल्या जुगारी अड्डयावर फातोर्डा पोलिसांनी शनिवारी घातलेल्या छाप्यात या अड्डयाचे मालक सनवीर सडेकर याच्यासह एकूण सहाजणांना अटक केली.

मडगाव -  जनरल स्टोअर्सच्या आडून चालविल्या गेलेल्या जुगारी अड्डयावर फातोर्डा पोलिसांनी शनिवारी घातलेल्या छाप्यात या अड्डयाचे मालक सनवीर सडेकर याच्यासह एकूण सहाजणांना अटक केली. त्यात या जुगारी अड्डयावर खेळण्यास आलेल्या तीन विद्यार्थ्यांचाही समावेश होता. या कारवाईत पोलिसांनी चार संगणक, एक लॅपटॉप, आठ मोबाईल आणि सुमारे 8500 रुपये रोख जप्त केली.मडगावपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या बोर्डा येथील या जनरल स्टोअर्समध्ये जुगारी अड्डा चालू आहे अशा तक्रारी पोलिसांकडे आल्या होत्या. या अड्डय़ांवर बहुतेक विद्यार्थी खेळायला येतात अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे हा छापा टाकला असता, या अड्डय़ावर जुगार खेळताना तिघांना रंगेहात पकडले.फातोडर्य़ाचे पोलीस निरीक्षक नवलेश देसाई यांनी दिलेल्या माहितीप्रमाणो, सदर अड्डा सडेकर यांच्या मालकीचा होता. त्याच्या जनरल स्टोअर्सच्याबाजूला असलेल्या एका खोलीत संगणकाव्दारे हा जुगार चालविला जायचा. या अड्डय़ावर काम करणारे ब्रजेन सरकार याला मालकासह अटक केली असून या अड्डय़ावर खेळण्यास आलेल्या हॅरिसन कश्यप (21), विनोदकुमार (21), इरफान खान (21) या तीन विद्याथ्र्याना व अक्षय नाईक (25) यांना अटक करण्यात आली. या प्रकरणात नवलेश देसाई पुढील तपास करीत आहेत.