शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मयत पोलीस युवतीच्या नावे बोगस फोटो व्हायरल, बदनामी करणा-याचा शोध सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2018 20:51 IST

हणजुणे येथे रेटॉल प्राशन करून आत्महत्त्या केलेल्या अर्शला पार्सेकर या महिला कॉन्स्टेबलची मृत्युनंतरही बदनामी करण्याचे षडयंत्र चालविल्याचे उघडकीस आले आहे.

पणजी - हणजुणे येथे रेटॉल प्राशन करून आत्महत्त्या केलेल्या अर्शला पार्सेकर या महिला कॉन्स्टेबलची मृत्युनंतरही बदनामी करण्याचे षडयंत्र चालविल्याचे उघडकीस आले आहे. या युवतीच्या नावाने भलतीच चित्रे व्हायरल करण्यात आली आहेत. व्हायरल करण्यात आलेल्या छायाचित्रात एक युवती आणि युवक नग्न अवस्थेत असल्याचे दिसत आहे. 

त्या फोटो बरोबरच हणजुणे येथे महिला कॉन्स्टेबलने केलेल्या आत्महत्त्येच्या वृत्ताचा फोटोही व्हायरल करण्यात आला आहे. म्हणजेच हे पाहणा-याला हीच ती कॉन्स्टेबल वाटावी आणि तो युवक म्हणजे सध्या चर्चेत असलेला उपनिरीक्षक वाटावा यासाठी हे प्रयत्न केल्याचेही स्पष्ट होत आहे. हे फोटो तमीळ मजकूर असलेल्या एका पोर्न वेबसाईटवरून डाउन्लोड केल्याचेही गुगल इमेजसर्जमधून स्पष्ट होत आहे. बोगस फोटो त्या युवतीच्या आत्महत्त्येच्या बातमीबरोबर व्हायरल करून बदनामी करणा-यांचा पोलीस शोध घेत असून या बाबतीत पोलिसांना काही धागेदोरे मिळाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. 

प्रकरण क्राईम ब्रँचकडे अर्शला पार्सेकर प्रकरण आता क्राईम ब्रँचकडे सोपविण्यात आले आहे. हे प्रकरण हणजुणे पोलीसांनी अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंदविण्यात आले होते. त्यानंतर त्याचा तपासही सुरू करण्यात आला होता. तिच्या आत्महत्त्येसाठी एका उपनिरीक्षकालाही जबाबदार धरले जात आहे. हा उपनिरीक्षकही गायब झाला होता. या प्रकरणातील गुंता वाढल्यामुळे हे प्रकरण हणजुणे पोलिसांकडून क्राईम ब्रंचकडे सोपविण्यात आले.

टॅग्स :goaगोवा