शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

गोव्याशी माझ्या खूप जुन्या आठवणी, अनेक चित्रपटांचे चित्रीकरणही गोव्यात: पूजा भट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2023 15:14 IST

इफ्फीत जागविल्या आठवणी

नारायण गावस, पणजी: गोव्याशी माझ्या खूप जुन्या आठवणी जाेडल्या आहेत. माझ्या अनेक चित्रपटांचे चित्रीकरण हे गाेव्यात झाले आहे. तसेच माझा लग्न सोहळाही गाेव्यातच पार पडला होता.  त्यामुळे  गाेवा हे माझ्यासाठी खास आहे, असे प्रसिद्ध अभिनेत्री पुजा भट यांनी सांगितले. गोव्यात सुरु असलेल्या ५४ व्या आंतराष्ट्रीय चित्रपट महाेत्सवात त्या आल्या असून त्यांनी यावेळी पत्रकारांशी दिलखुलास चर्चा केली.

गोव्यात अनेक चित्रपटांचे शुटींग

गोव्यात सुरुवातीपासून अनेक चित्रपटांचे शुटींग झाले आहे. त्यावेळी मला गाेवा पहायला मिळला. त्याचप्रमाणे या अगोदर अनेक वेळा गोव्यात हाेत असलेल्या इफ्फीमध्ये सहभाग घेतला आहे. गाेव्यात  अक्षय कुमार यांच्या सोबत केलेेले अंगारे चित्रपटाचे शुटींग गाेव्यात झाले होते. अशा अनेक चित्रपटांच्या आठवणी गाेव्यात आहेत. गोवा हे चित्रपटांचे चित्रकरण करण्यासाठी चांगले स्थळ असल्याने अनेक चित्रपट निर्माते  व दिग्दर्शक गाेव्याला पसंद करतात, असे अभिनेत्री पुजा भट यांनी सांगितले.

इफ्फी चित्रपटांसाठी चांगले व्यासपीठ

आंतराष्ट्रीय चित्रपट महाेत्सव हा कलाकार, चित्रपट निर्माते, दिग्दर्शक यांच्यासाठी  एक चांगले व्यासपीठ आहे. या ठिकाणी दाखविण्यात येणाऱ्या चित्रपटांना प्रतिनिधींचा चांगला प्रतिसाद मिळत असतो. तसेच पत्रकार परिषदांचे चांगल्या प्रकारे आयाेजन केले जाते.  चित्रपटांवर योग्यरीत्या चर्चा केली जाते. त्याचप्रमाणे चर्चासत्रात कलाकार, दिग्दर्शक, निर्माते तसेच चित्रपटांचा अभ्यास करणारे विद्यार्थी यांना एकमेकांशी आपले विचार सुचना शेअर करायला मिळत असते. त्यामुळे  इफ्फी हे एक चांगले माध्यम  आहे, असे यावेळी  पूजा भट यांनी  सांगितले.

टॅग्स :goaगोवाIFFIइफ्फी