पणजी : राजस्थानातील कामगार रतन करोल खून प्रकरणात महत्त्वाचा छडा लागला असून या खून प्रकरणात सिनारी बंधू, संशयित दत्तगुरूची पत्नी दिया सिनारी आणि त्यांचा ट्रकचालक किशोर महतो याचाही सहभाग असल्याचे तपासातून आढळून आले आहे. महतोला क्राईम ब्रँचकडून अटक करण्यात आली आहे. (पान २ वर)
खुनात पत्नी, ट्रकचालकाचाही सहभाग
By admin | Updated: January 11, 2016 01:19 IST