शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
2
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
3
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
4
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
5
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
6
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
7
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
8
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
9
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
10
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
11
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
12
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
13
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
14
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
15
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
16
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
17
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
18
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
19
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
20
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक

महापालिका-कर्मचारी वाद विकोपास

By admin | Updated: July 8, 2015 01:41 IST

पणजी : शिवसेनेचे गोवा राज्य प्रमुख तथा कामगार नेते अजितसिंग राणे यांच्यासह पणजी महापालिकेच्या ३१५ कर्मचाऱ्यांना पणजी पोलिसांकडून

पणजी : शिवसेनेचे गोवा राज्य प्रमुख तथा कामगार नेते अजितसिंग राणे यांच्यासह पणजी महापालिकेच्या ३१५ कर्मचाऱ्यांना पणजी पोलिसांकडून अटक करण्यात आली. कर्मचाऱ्यांची जामिनावर सुटका करण्यात आली असली तरी, राणे यांनी जामीन घेण्यास नकार दिला आहे. पणजी पालिका कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीसाठी सुरू असलेला संप एका वेगळ्या वळणावर येऊन ठेपला आहे. सोमवारी महापालिकेत कचरा टाकण्याच्या घटनेनंतर मंगळवारी बेकायदेशीरपणे जमाव करण्याच्या गुन्ह्याखाली त्यांना पणजी पोलिसांकडून अटक करण्यात आली. अटक करून त्यांना कळंगुट येथील पोलीस स्थानकातील लॉकअपमध्ये ठेवण्यात आले व नंतर जामिनावर सोडण्यात आले.पालिका कामगारांना कळंगुट येथे नेण्यात आल्यामुळे राणे हे कळंगुट पोलीस स्थानकात गेले होते. तेथेच त्यांना पणजी पोलीस स्थानकाचे निरीक्षक सिद्धांत शिरोडकर यांनी अटक करून पणजीत नेले. त्यांना करण्यात आलेली अटक ही बेकायदेशीर असल्याचा दावा त्यांचे वकील कृष्णा नाईक यांनी केला आहे.दरम्यान, सलग दुसऱ्या दिवशीही कामगारांनी कचरा न उचलल्यामुळे कचरा साठून दुर्गंधी पसरली आहे. (प्रतिनिधी)