शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

प्रक्षिणार्थी सिव्हील इंजिनियरसह मनपात सहा पदांची कंत्राटी भरती

By पूजा प्रभूगावकर | Updated: February 16, 2024 13:45 IST

या पदांसाठी सोमवार १९ रोजी थेट मुलाखती सकाळी १० ते दुपारी १२ वाजे दरम्यान पणजी मनपा कार्यालयात होतील. प

पणजी: पणजी महानगरपालिका (मनपा) प्रक्षिणार्थी सिव्हील इंजिनियरच्या दोन पदांसह एकूण सहा पदांची कंत्राटी पध्दतीवर भरती करणार आहे. सदर पदे ही सहा महिन्यांच्या प्रशिक्षणार्थी तसेच दैनंदिन वेतन तत्वावर असतील.

या पदांसाठी सोमवार १९ रोजी थेट मुलाखती सकाळी १० ते दुपारी १२ वाजे दरम्यान पणजी मनपा कार्यालयात होतील. पणजी मनपाने प्रक्षिणार्थी सिव्हील इंजिनियरची दोन पदे ,प्रशिक्षणार्थी मेकेनिकल ऑटोमोबाईल इंजिनियरचे एक पद, डेटा एन्ट्री ऑपरेटरचे एक पद व गवंडीच्या दोन पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रक्षिणार्थी सिव्हील इंजिनियरच्या पदासाठी ३० हजार ,प्रशिक्षणार्थी मेकेनिकल ऑटोमोबाईल इंजिनियरपदासाठी ३० हजार,डेटा एन्ट्री ऑपरेटरपदासाठी १८ हजार रुपये प्रती महिना तर गवंडी पदासाठी प्रती दिन ७०० रुपये इतके वेतन निश्चित केले आहे.

टॅग्स :goaगोवा