शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

एटीएम समजून चोराने पळवले चक्क पासबुक प्रिंटिंग मशीन

By आप्पा बुवा | Updated: April 10, 2023 17:03 IST

सोमवारी सकाळी बँकेचे मॅनेजर रोहित विश्वकर्मा शाखेत येताच त्यांच्या लक्षात सदर प्रकार आला.

फोंडा - खांडेपार येथील स्टेट बँकेच्या शाखेत रात्री  चोराने एटीएम मशीन समजून पासबुक प्रिंटिंग मशीन पळवले. सदर चोरी प्रकरणात त्याच्या हातात काही रोख  सापडली नसली तरी  मशीन मात्र त्याने फोडून टाकल्याने बॅंकेला आर्थिक नुकसान झाले आहे.

सविस्तर वृत्तानुसार रविवारी रात्री एका चोराने एटीएमच्या बॉक्समध्ये प्रवेश केला. एटीएम मशीनच्या बाजूलाच पासबुक प्रिंटिंग मशीन आहे. त्याने ते मशीन उचलले व आपल्या सायकलवर घालून उड्डाणपूलाकडे ते मशीन तो घेऊन गेला. रात्री तिथे वर्दळ नसतेच. त्या संधीचा फायदा घेत त्याने संपूर्ण मशीन फोडून काढले व नंतर मशीन तिथेच टाकून त्याने  पळ काढला.

सोमवारी सकाळी बँकेचे मॅनेजर रोहित विश्वकर्मा शाखेत येताच त्यांच्या लक्षात सदर प्रकार आला. त्यांनी लागलेच फोंडा पोलिस ठाण्यात यासंबंधी तक्रार दाखल केली. बँकेच्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये चोर एकटाच सर्व काही करत असल्याचे आढळून आले आहे. सीसीटीव्ही मध्ये आपला चेहरा दिसू नये म्हणून त्याने अंगातील शर्ट डोक्याला गुंडाळा होता. पोलिसांनी सदर तक्रार नोंद करून घेतली असून पुढील तपास चालू केला आहे. 

टॅग्स :goaगोवाCrime Newsगुन्हेगारी