शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

गोमेकॉत डॉक्टरलशी गैरवर्तन, दोघांवर गुन्हा नोंद

By वासुदेव.पागी | Updated: May 25, 2024 15:34 IST

गोवा वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णांच्या नातेवाईकांकडून वॉर्डच्या डॉक्टरशी गैरवर्तन करण्याचा आणि त्याला धमकी देण्याचा प्रकार घडला आहे.

पणजीः गोवा वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णांच्या नातेवाईकांकडून वॉर्डच्या डॉक्टरशी गैरवर्तन करण्याचा आणि त्याला धमकी देण्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणात दोघींवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

गोमेकॉतील १४२ या पुरुषांच्या मेडिसीन विभागात २४ मे रोजी रात्री हा प्रकार घडला रुग्णाच्या उपचारासंबंधीच्या मुद्द्यावरून हा प्रकार घडला. डॉ सुदिन प्रभुदेसाई यांच्याशी एका रुग्णाच्या नातेवाईकांकडून गैरवर्तन केल्याचे आगशी पोलीस स्थानकात नोंदविण्यात आलेल्या तक्रारी म्हटले आहे. दोन नातेवाईकांविरुद्ध या प्रकरणात तक्रार नोंदविण्यात आली आहे. त्यांनी डॉक्टरशी बाचाबाची केली, वाईट शब्दात डॉक्टरची निर्भत्सना केली आणि त्यांना धमकी दिल्याचेही तक्रारी म्हटले आहे. शिवाय गोमेकॉच्या ऑन ड्यूटी अधिकाऱ्यांना ड्यूटी निभावताना अडवणूक केल्याचेही म्हटले आहे. या प्रकरणात आगशी पोलिसांनी म्हापसा येथील  संशयित झिनिया फर्नांडीस आणि अन्य एका व्यक्तीवर गुन्हा नोंदविला आहे. भारतीय दंडसंहिता ५०४, ३५२, १८६ आणि ३५३ अंतर्गत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

आगशी पोलीस या प्रकरणात तपास करीत आहेत. दरम्यान डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱयांना मारहाण करणे आणि  धमकी देणे अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी गोवा सरकारने दहा वर्षांपूर्वी क्लिनिकल एस्टेब्लीशमेंट कायद्यात सुधारणा केली होती. मात्र त्या कायद्या अंतर्गत हे प्रकरण नोंदविण्यात आलेले नाही.