शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
2
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
3
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
4
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
6
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
7
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
8
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
9
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
10
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
11
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
12
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
13
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
14
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
15
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
16
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
17
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
18
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
19
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
20
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा

खाणमालकांनी लपवला माल!

By admin | Updated: May 15, 2014 16:31 IST

पणजी : कावरे येथून खनिजाची बेकायदा वाहतूक होणे शक्य नाही, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी बुधवारी येथे कावरेतील ग्रामस्थांसमोर स्पष्ट केले.

 पणजी : कावरे येथून खनिजाची बेकायदा वाहतूक होणे शक्य नाही, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी बुधवारी येथे कावरेतील ग्रामस्थांसमोर स्पष्ट केले. यापूर्वी काही खाणमालकांनी माल लपवला होता; पण आता तसे घडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. मुख्यमंत्री पर्रीकर यांनी बुधवारी कावरेतील ग्रामस्थांची बैठक घेतली. त्या वेळी गोवा इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड व खाण खात्याचेही अधिकारी उपस्थित होते. यापूर्वी जेव्हा राज्यभर खनिज मालाचे सर्वेक्षण झाले झाले होते, त्या वेळी काही खाणमालकांनी थोडा खनिज मुख्यमंत्र्यांची ग्वाही : कावरेत बेकायदा वाहतूक अशक्यमुख्यमंत्र्यांची ग्वाही : कावरेत बेकायदा वाहतूक अशक्य माल लपवला होता; पण आता तसे झालेले नाही. ई-लिलावात गेलेला दोन लाख टन खनिज माल कावरे येथे आहे. तिथे आणखीही माल असू शकतो; पण त्याची मालकी सरकारकडे आहे. तेथील जादा माल बेकायदा पद्धतीने वाहतुकीसाठी किंवा निर्यातीसाठी जाऊच शकत नाही; कारण सध्या जे ट्रक खनिज वाहतूक करत आहेत, त्या ट्रकांना ‘व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टम’ (व्हीटीएस) बसविण्यात आली आहे. व्हीटीएस नसेल, तर ट्रकाला चलन व ट्रीप शीट दिली जात नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. (खास प्रतिनिधी)