शहरं
Join us  
Trending Stories
1
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
2
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
3
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
4
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
5
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
6
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
9
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
10
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
11
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
12
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
13
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
14
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
15
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
20
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार

मुक्त होताच मिकीच्या डरकाळ्या

By admin | Updated: October 11, 2015 01:29 IST

पणजी/मडगाव : वीज खात्याचे अभियंता कपिल नाटेकर यांना मारहाण केल्याबद्दल शिक्षा भोगत असलेले नुवेचे आमदार मिकी पाशेको यांची शनिवारी तुरुंगातून सुटका झाली

पणजी/मडगाव : वीज खात्याचे अभियंता कपिल नाटेकर यांना मारहाण केल्याबद्दल शिक्षा भोगत असलेले नुवेचे आमदार मिकी पाशेको यांची शनिवारी तुरुंगातून सुटका झाली. शिक्षेचा सहा महिन्यांचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच पंचेचाळीस दिवस अगोदर पाशेको यांना मुक्त केले. दरम्यान, पाशेको यांनी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर, खासदार नरेंद्र सावईकर यांचे नाव न घेता त्यांच्यावर शरसंधान केले. ते म्हणाले, परिवर्तनानंतर काहीजण खासदार झाले तर काही केंद्रात मंत्री झाले. मात्र, त्याचा फायदा गोमंतकीयांना मिळाला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही त्यांंनी टीका केली. न्यायालयाने शिक्षा ठोठावल्यानंतर मिकी पाशेको गायब झाले होते. सर्वोच्च न्यायालयानेही शिक्षेवर शिक्कामोर्तब केल्यानंतरदेखील पाशेको पोलिसांच्या हाती लागत नव्हते. २ जून रोजी ते पोलिसांना शरण आले. तेव्हापासून ते सडा येथील तुरुंगात होते. पाशेको तुरुंगात गेल्यानंतर दोन महिन्यांतच त्यांची सुटका केली जावी म्हणून राज्यपालांना माफी याचिका सादर केली होती. सरकारनेही पाशेको यांची सुटका करण्यासाठी खूप प्रयत्न केले होते. मध्यंतरी विधानसभा अधिवेशन सुरू असताना पाशेको यांना अधिवेशनात सहभागी होता यावे, अशी भूमिका सरकारने घेतली होती. पाशेको यांना शिक्षा माफ करावी म्हणून राज्यपाल मृदुला सिन्हा यांच्याकडे पार्सेकर मंत्रिमंडळाने शिफारसही केली होती. राज्यपालांनी मात्र ती शिफारस मान्य केली नव्हती. (पान ७ वर)