शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

ओल्ड गोव्यात परप्रांतीय विक्रेत्यांचे अतिक्रमण, आरजी पक्षाकडून करण्यात आली हकालपट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2024 14:55 IST

बेकायदेशीरपणे परप्रांतीय विक्रेत्यांच्या अतिक्रमणाला स्थानिक आमदार जबाबदार असल्याचे केला आरोप

नारायण गावस : पणजी गोवा: ओल्ड गोवा येथील जागतिक पर्यटन स्थळी असलेल्या चर्चकडे बेकायदेशीरपणे परप्रांतीय विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. याला ओल्ड गाेवा पंचायत तसेच स्थानिक आमदार जबाबदार आहे. या बेकायदेशीर विक्रेत्यांमुळे स्थानिक लाेकांच्या व्यावसावर फटका बसला आहे, असे आरजी पक्षाचे प्रमुख मनोज परब यांनी सांगितले.

मनोज परब तसेच आरजीच्या कार्यकर्त्यांनी ओल्ड गोवा येथे बेकायदेशीर विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना या ठिकाणावरुन बाहेर काढले. ओल्ड येथे चर्चकडे चश्मे, टोपी, आयस्क्रीम तसेच इतर दिखाव्याचे साहित्य घेऊन विक्रेते विक्री करत असतात. त्यामुळे जे मार्केटमध्ये कायदेशीर काही दुकानदार आहे त्यांना याचा फटका बसतो. या ठिकाणी पाेलीसही तैनात केले आहेत. पण पाेलिसांकडून त्यांना या ठिकाणावरुन हाकलून लावले जात नाही. ओल्ड गाेवा पंचायत तसेच स्थानिक आमदारांना या विक्रेत्यांकडून हफ्ते मिळत असल्याने अशा प्रकारे या लोकांना येथे बेकायदेशीर व्यावसाय करायला दिला जात आहे. पण आम्ही असे परप्रांतीयांना बेकायदेशीर व्यावसाय करु देणार नाही, असे मनोज परब यांनी सांगितले.मनोज परब म्हणाले ओल्ड गोवा हे जागतिक पर्यटक स्थळ आहे येथे लाखो पर्यटक येत असतात पण येथे हे परप्रांतीय लोक व्यावसाय करुन लाखो रुपयांची बेकायदेशीर कमाई करत असतात. याचा आम्हा स्थानिक लाेकांना काहीच फायदा होत नाही. स्थानिक लोकांच्या ापोटाच्या आड हे लोक येत आहेत. आता जर पंचायतीने याची दखल घेतली नाही तर आम्ही आरजी वाले पुन्हा या लोकांना येथून हाकलू्न लावणार आहे.

ओल्ड गोवा येथील मासळी मार्केट आहे. तिथे या स्थानिक महिलांकडून मासे विक्री केली जाते. पण काही परप्रांतीय लोक बाहेर मिळेल तिथे मासळी विक्री करत असल्याने या महिलांना गिराईक मिळत नाही. दिवसभर बसूनही मासळीची विक्री होत नाही. पण याची स्थानिक पंचायत दखल घेत नाही. हे जे बाहेरील अशी बेकायदेशीर विक्रेते विक्री करतात त्यांच्यावर काहीच कोणीही कारवाई करत नाही, असेही मनोज परब म्हणाले.

टॅग्स :goaगोवा