शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मध्यरात्री महिलांच्या खोलीत शिरतोय एक विकृत, ताळगावात लोक दहशतीखाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2018 22:01 IST

ताळगाव टेकडीवरील फ्लॅटमध्ये राहणाऱ्यांत सध्या एका काळ्या मानवी आकृतीची धास्ती भरली आहे.

पणजी: ताळगाव टेकडीवरील फ्लॅटमध्ये राहणाऱ्यांत सध्या एका काळ्या मानवी आकृतीची धास्ती भरली असून हा माणूस मध्यरात्री भल्या पहाटे लोक साखर झोपेत असताना महिला असलेल्या घरात नग्नच शिरतो आणि महिलांची अंत:वस्त्रे घेऊन पळतो. पोलिसांनाही अद्याप संशयिताचा पत्ता न लागल्यामुळे येथील लोक दहशतीखाली आहेत.या प्रकरणात पणजी पोलीस स्थानकात नोंदविण्यात आलेल्या तक्रारीनुसार हा माणूस रात्री खूप उशिरा ३.३०च्या सुमारास ताळगाव टेकडीवर असलेल्या इमारतीच्या फ्लॅटमध्ये शिरतो. खिडकीच्या काचा फोडून तो आत शिरतो. त्याच्या अंगावर केवळ एक अंडरवियर शिवाय काहीच नसते, तसेच अंगाला कसले तरी तेल सारवून येतो. महिला झोपलेल्या असल्यात त्यांना पाहत राहतो. तसेच घरातील महिलांची अंत्यवस्त्रे पळवून नेतो. इतर मौल्यवान वस्तुला हात लावत नाही, परंतु काही किरकोळ रक्कमही लांबवितो. ही घटना प्रत्यक्ष पाहिलेल्याने पणजी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत असे वर्णन केलेले आहे.अडवपाल रेसिडेन्सीतील फ्लॅटमध्ये हा प्रकार एकदा नव्हे तर ब-याच वेळा घडला आहे. दोन वेळा त्याला घरातील लोकांनी पाहिले होते, परंतु अत्यंत शिताफीने आल्या मार्गे पुन्हा बाहेर पडून तो पसार झाल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणात पोलीस तक्रारीही करण्यात आल्या होत्या, परंतु चोरी न झाल्यामुळे त्या नोंदल्या गेल्या नाहीत. या इमारतीत राहणा-या सर्व लोकांनी बुधवारी सामूहिकरित्या तक्रार नोंदविल्यानंतर गुरुवारी ती नोंदविण्यात आली. अद्याप पोलिसांना संशयिताच्या हाता पायांचे ठसे मिळाले आहेत, परंतु तपासात फारशी प्रगती झालेली नाही.सीटीटीव्ही फुटेज गायब?या इमारतीच्या ब्लॉकला सीसीटीव्ही कॅमरे लावण्यात आलेले नाहीत, परंतु शेजारच्या इमारतीला कॅमरे आहेत. संशयित ज्या मुख्य फाटकातून आत शिरण्याची सर्वाधिक शक्यता आहे त्या ठिकाणीही कॅमरा लावण्यात आलेला आहे. परंतु २ सप्टेंबर रोजी ही घटना घडली त्याच रात्रीची फुटेज गायब झाल्याचीही अफवा गुरूवारी संध्याकाळी होती. या प्रकरणात पोलीस तपास करीत आहेत.