शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

म्हापसा व्यापारी संघटनेचा मार्केट बंद चा इशारा

By काशिराम म्हांबरे | Updated: November 6, 2023 16:14 IST

मार्केटच्या तोंडावर घालण्यात आलेल्या गेट्समुळे व्यवसायावर परिणाम झालेला आहे.

म्हापसा - बाजारासाठी प्रसिद्ध अशा म्हापशातील व्यापारी संघटनेने नगर पालिकेच्या नगराध्यक्षा प्रिया मिशाळ यांची भेट घेऊन मार्केटच्या तोंडावर घातलेल्या गेट्स तातडीने हटवण्याची मागणी केली. अन्यथा मंगळवारी बाजारपेठ बंद ठेवण्याचा इशारा व्यापाऱ्यांनी दिला आहे.

मार्केटच्या तोंडावर घालण्यात आलेल्या गेट्समुळे व्यवसायावर परिणाम झालेला आहे. वाहने बाजारात नेणे शक्य होत नसल्याने सामान नेण्यास अडचणीचा सामना करावा लागत असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. बाजारात पार्किंगची समस्या असल्याने इतरस्त्र रस्त्याच्या कडेला वाहने पार्क केल्यास वाहतूक पोलिसांकडून कारवाई सहन करावी लागते. दिवाळीचा सण तोंडावर आला असता या समस्यानेमुळे व्यवसायावर परिणाम होतील. त्यात भर वाढ झालेल्या फिरत्या विक्रेत्यांवर कारवाई न होता दुर्लक्ष केले जाते.

अशावेळी व्यवसाय कशा पद्धतीने करावा अशा प्रश्न व्यापारी संघटनेचे सचिव सिद्धेश राऊत यांनी यावेळी नगराध्यक्षांकडे उपस्थित केला.  यावेळी नगराध्यक्षा मिशाळ यांनी व्यापाºयांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांसोबत चर्चा करून योग्य तोडगा काढण्याचे आश्वासन त्यांना दिले.

टॅग्स :goaगोवाMarketबाजार