शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
2
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
3
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
4
महागाईचा काळ... बँक FD चे कमी व्याजदर! 'या' ५ सरकारी योजना तुमचं नशीब बदलतील, वाचा संपूर्ण माहिती
5
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
6
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
7
Video: चालत्या ट्रेनमध्ये मारहाण अन् चोरीचा प्रयत्न; अभिनेत्रीसोबत घडली धक्कादायक घटना
8
इराण जे सांगतोय ते भारत आणि चीन होऊच देणार नाहीत, दोघंही मोठे व्यापारी; अमेरिकेचं गणित समजून घ्या?
9
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
10
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
11
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
12
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
13
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
14
केंद्र सरकार सीमा व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन करणार; महाराष्ट्रातील खासदाराने केली होती मागणी
15
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
16
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
17
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
18
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
19
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
20
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा

मराठी राजभाषेसाठी पणजीत आज मेळावा

By admin | Updated: January 10, 2016 01:43 IST

पणजी : मराठीला राजभाषेचे स्थान मिळावे म्हणून गो. रा. ढवळीकर व इतरांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या

पणजी : मराठीला राजभाषेचे स्थान मिळावे म्हणून गो. रा. ढवळीकर व इतरांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून रविवारी दुुपारी ३ वाजता येथील आझाद मैदानावर मराठीप्रेमींचा मेळावा होणार आहे. विधानसभा अधिवेशन सोमवारपासून सुरू होत असून त्या पार्श्वभूमीवर मराठीप्रेमी शक्तिप्रदर्शन करणार आहेत. ‘मगो’चे मंत्री सुदिन ढवळीकर तसेच भाजपचे आमदार विष्णू वाघ व डिचोलीचे अपक्ष आमदार नरेश सावळ हे या मेळाव्यास उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यांनी मेळाव्याच्या आयोजकांना तशी ग्वाही दिली आहे. कोकणीला राजभाषेचे स्थान आहेच. मराठीलाही तेच स्थान दिले जावे व त्यासाठी गोवा राजभाषा कायद्यात दुरुस्ती केली जावी, अशी गो. रा. ढवळीकर यांच्या नेतृत्वाखालील संघटनेची मागणी आहे. संघटनेने मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्यासह अनेक मंत्री व आमदारांना आपल्या मागणीचे निवेदन सादर केले आहे. दरम्यान, कोकणी भाषा मंडळानेही अनेक आमदारांना भेटून मराठीला राजभाषेचे स्थान दिले जाऊ नये, अशी मागणी केली आहे. भाषावाद १९८६ सालीच संपला, असे भाषा मंडळाचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)