शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

मनोहर पर्रीकर सचिवालयात येणे अशक्यच

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2018 05:18 IST

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असली तरी ते सचिवालयात येऊ शकणार नाहीत.

पणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असली तरी ते सचिवालयात येऊ शकणार नाहीत. त्यांचे निवासस्थानच सचिवालय झाले आहे, अशी चर्चा सुरू आहे.दिल्लीतील एम्समध्ये पर्रीकर यांची प्रकृती जशी होती, त्या तुलनेत आता ती चांगली आहे. मात्र, ते पातळ आहार घेतात. ते शारीरिकदृष्ट्या अशक्त असल्याने व्हीलचेअरवर बसतात, असे त्यांना भेटलेल्या आमदारांनी ‘लोकमत’ला सांगितले.पर्रीकरांंच्या एका नाकपुडीत ट्यूब आहे. ते घरात फिरतात; पण घराबाहेर पडून सचिवालयातून कामकाज करणे यापुढे शक्य नाही, याची खात्री आमदारांनाही पटली आहे.पर्रीकरांची बौद्धिक क्षमता कमी झालेली नाही; पण त्यांना खासगी निवासस्थानीच राहणे भाग पडले आहे. ते आता अधिकाऱ्यांच्या, मंत्री, आमदारांच्या बैठका या निवासस्थानीच घेतात. (वृत्तसंस्था)>मुख्य सचिव प्रतिज्ञापत्र देणारपर्रीकर यांच्या आरोग्याविषयीची सद्य:स्थिती कळावी म्हणून एका संस्थेच्या कार्यकर्त्याने न्यायालयात याचिका सादर केली आहे. पर्रीकर यांना स्वत:चे आरोग्य गुप्त ठेवण्याचा अधिकार आहे, असा दावा सरकारने करून ती याचिका ‘मेन्टेन’ करण्यासारखीच नाही, अशी भूमिका घेतली. उद्या, गुरुवारी मुख्य सचिव न्यायालयाला प्रतिज्ञापत्र सादर करणार आहेत.

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकर