शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

गोवा विरोधी पक्षनेत्याने लोकायुक्तापासून संपत्ती लपविली - एसीबीचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2017 12:51 IST

गोवा विधानसभेचे विरोधीपक्षनेते बाबू ऊर्फ चंद्रकांत कवळेकर यांनी आपली संपत्ती गोवा लोकायुक्तापासून लपविली असल्याचा दावा भ्रष्टाचार विरोधी विभागाकडून करण्यात आला आहे.

पणजी - गोवा विधानसभेचे विरोधीपक्षनेते बाबू ऊर्फ चंद्रकांत कवळेकर यांनी आपली संपत्ती गोवा लोकायुक्तापासून लपविली असल्याचा दावा भ्रष्टाचार विरोधी विभागाकडून करण्यात आला आहे. कवळेकर यांच्या विरोधात ४.७८ कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता असल्याचा ठपका ठेऊन एसीबीकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता. २०१३- २०१५ या दरम्यान कवळेकर हे आमदार होते आणि या काळात लोकायुक्ताकडून सर्व आमदारांना आपल्या संपत्तीची माहिती देण्याचा आदेश दिला होता. कवळेकर यांनी आपल्या संपत्तीची माहिती देणारे प्रतिज्ञापत्र लोकायुक्ताकडे सादर केले होते, परंतु त्यात त्यांच्या बेहिशेबी मालमत्तेचा समावेश नव्हता. त्यांच्या १४ भुखंडांच्या माहितीचा समावेश नव्हता. एसीबीच्या एका अधिकाºयाकडून ही माहिती देण्यात आली. एसीबीकडून नोंदविण्यात आलेल्या गुन्ह्यात बाबू यंच्या पत्नी सावित्री कवळेकर यांनाही सहसंशयित करण्यात आले आहे. कारण ज्या पाच व्यावसयिक संस्थांमधील मालमत्तेमळे हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे त्या सर्व पाचही ंसंस्थांच्या सावित्री या संचालक आहेत. इलेकट्रॉनिक सिटी वेर्णा येथील सावित्री पेकेजीस प्रायव्हेट लिमिटेड, मेसर्स वृशल हॉटेल एण्ड रेस्टॉरंट प्रा. ली,  मेसर्स वृशल इसेंट अ‍ॅण्ड , वृषल एन्टर प्रायझीस आणि दोनापावला येथील एम के एन्टरप्रायझेस या औद्योगिक अस्थापनांचा समावेश आहे. कवळेकर यांची एकूण बेहिशेबी मालमत्ता ही ४.७८ कोटी एवढी असल्याचे जरी अहवालात म्हटले असले तरी कवळेकर यांनी मुंबई येथील काही कंपनीकडून ५.५० कोटी रुपये कर्ज घेतल्याचे कवळेकर यांनी एसीबीला सांगिले आहे. या कर्जासंबंधी कोणतेही झालेले व्यवहार ते एसीबीला दाखवू शकले नाहीत.

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचार