शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गोहत्या बंदीचा देशात एक कायदा अशक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2017 03:56 IST

गोहत्या बंदीचा पूर्ण देशासाठी एक कायदा करणे शक्य नाही; कारण गोहत्या बंदी हा राज्य सरकारच्या अखत्यारित येणारा विषय आहे. तो

लोकमत न्यूज नेटवर्कपणजी : गोहत्या बंदीचा पूर्ण देशासाठी एक कायदा करणे शक्य नाही; कारण गोहत्या बंदी हा राज्य सरकारच्या अखत्यारित येणारा विषय आहे. तो राज्यांचा विषय आहे, असे प्रतिपादन भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शनिवारी येथे केले.शहा दोन दिवसांच्या गोवा भेटीवर शनिवारी दाखल झाले. सायंकाळी त्यांनी गोव्यातील व्यावसायिकांशी संवाद साधला. ज्याप्रमाणे मोदी सरकारने पूर्ण देशासाठी एकच वस्तू व सेवा कर कायदा (जीएसटी) लागू केला, त्याचप्रमाणे पूर्ण देशासाठी गोहत्या बंदीचा एकच कायदा का लागू केला जात नाही, अशी विचारणा एका व्यावसायिकाने केली होती.देशातील सर्व जाती, धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन पुढे जाणे हे भाजपा सरकारचे धोरण आहे. गोव्याची सर्वधर्मीय लोकसंख्या जेवढी आहे, त्यापेक्षाही जास्त अल्पसंख्याकांची संख्या गुजरात, उत्तर प्रदेशसह अन्य अनेक राज्यांमध्ये आहे. गोमांस बंदीचा कोठेच कोणाला त्रास होत नाही. गोव्यात गोमांस बंदी भाजपा सरकारने लागू केलेली नाही. १९८६ मध्ये काँग्रेस सरकार अधिकारावर असतानाच ती लागू झालेली आहे, असे शहा म्हणाले.काश्मीरच्या प्रश्नासंबंधी शहा म्हणाले की, काश्मीरमधील स्थितीकडे केंद्र सरकारचे पूर्णपणे लक्ष आहे. काश्मीर कधीच भारतापासून आम्ही वेगळा होऊ देणार नाही. आम्ही काश्मीर अधिक मजबूत करू. देशाचे संरक्षण दल शत्रूंच्या कारवायांना योग्य ते प्रत्युत्तर देत आहे. यापुढेही ते उत्तर दिले जाईल.मोदी सरकारवर तीन वर्षांत भ्रष्टाचाराचा एकही आरोप झाला नाही. राजकारणातील घराणेशाही, जातीयवाद, लांगूलचालन आम्ही हद्दपार केले आहे, असेही त्यांनी सांगितले.