शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

केजरीवाल उद्यापासून तीन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर; घेणार लोकसभा निवडणूक तयारीचा आढावा

By किशोर कुबल | Updated: January 17, 2024 14:21 IST

 पक्षाचे प्रदेश प्रमुख ॲड. अमित पालेकर यांनी ही माहिती दिली. केजरीवाल पक्षाचे गोव्यातील दोन्ही आमदार वेंझी व्हिएगश व क्रुझ सिल्वा, पक्षाचे नेते तसेच प्रमुख कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेणार आहेत. 

पणजी : आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उद्या १८ रोजी तीन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर येणार आहेत. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंग मान आणि खासदार राघव छड्डा व संदीप पाठक हेही केजरीवाल यांच्यासोबतसोबत असतील. त्यांचा हा दौरा आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर आहे.

 पक्षाचे प्रदेश प्रमुख ॲड. अमित पालेकर यांनी ही माहिती दिली. केजरीवाल पक्षाचे गोव्यातील दोन्ही आमदार वेंझी व्हिएगश व क्रुझ सिल्वा, पक्षाचे नेते तसेच प्रमुख कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेणार आहेत. 

लोकसभेसाठी दक्षिण गोव्यात तीन तर उत्तर गोव्यात दोघांची नावे -दरम्यान, पालेकर एका प्रश्नावर म्हणाले की, विरोधकांच्या' इंडिया' आघाडीने अजून गोव्यातील जागावाटप निश्चित केलेले नाही. ते होताच आम्ही आमचे उमेदवार ठरवू. दक्षिण गोव्यासाठी तीन तर उत्तर गोव्यासाठी दोन इच्छुक उमेदवारांची नावे आलेली आहेत. पुढील आठ ते दहा दिवसात राष्ट्रीय नेत्यांनी 'इंडिया' आघाडीबाबत गोव्यातील चित्र स्पष्ट करावे, अशी विनंती आम्ही केंद्रीय नेत्यांकडे केलेली आहे.'

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालgoaगोवाAam Admi partyआम आदमी पार्टी