शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
4
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
5
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
6
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
7
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
8
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
9
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
10
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
11
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
12
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
13
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
14
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
15
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
16
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
17
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
18
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
19
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक

म्हादईसाठी कर्नाटकातील नेते एकवटले; सर्वपक्षीय शिष्टमंडळ पंतप्रधान मोदींची भेट घेणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2023 09:19 IST

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बंगळुरुमध्ये सर्वपक्षीय बैठकीनंतर ही माहिती प्रसार माध्यमांना दिली. 

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी :कर्नाटकला कणकुंबी येथे म्हादई नदीवर कळसा, भंडुरा प्रकल्पाचे काम कोणत्याही परिस्थितीत सुरु करायचे आहे. त्यामुळे आता सर्वपक्षीय शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी दिल्लीला नेले जाणार आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनीबंगळुरुमध्ये सर्वपक्षीय बैठकीनंतर ही माहिती प्रसार माध्यमांना दिली. 

कळसा, भंडुरा प्रकल्पासाठी डीपीआरला पर्यावरणीय तसेच अन्य परवाने लागतील ते मिळवण्यासाठी कर्नाटकचा खटाटोप चालला आहे. डीपीआरला केंद्रीय जल आयोगाने याआधीच मंजुरी दिलेली आहे. कर्नाटकला पाण्याची कशी गरज आहे हे पंतप्रधानांना पटवून देण्याचा प्रयत्न शिष्टमंडळ करील, असे सिद्धरामय्या यांनी सांगितले. कर्नाटकचा म्हादईवरुन केवळ गोव्याशीच वाद नाही तर शेजारी तामिळनाडूकडे कावेरीच्या पाण्यावरुनही वाद आहे.

दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने गोवा सरकारला तीन महिन्यात म्हादई अभयारण्य राखीव व्याघ्र क्षेत्र म्हणून अधिसूचित करण्याचे आदेश दिले आहेत. राखीव व्याघ्रक्षेत्र अधिसूचित झाल्यास कर्नाटकसमोर आणखी अडचणी निर्माण होणार आहेत.

 

टॅग्स :goaगोवाKarnatakकर्नाटक